Jump to content

२००८ यु‌एफा चँपियन्स लीग अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००८ यु‌एफा चँपियन्स लीग अंतिम सामना
विजेता
इंग्लंड मँचेस्टर युनायटेड
उप-विजेता
इंग्लंड चेल्सी
गोल
१ – १ (पेनाल्टी ६ – ५)
तारीख
मे २१ इ.स. २००८
स्थळ
लुझनिकी मैदान
सामनावीर
क्रिस्तियानो रोनाल्डो
संकेतस्थळ
यु‌एफा चँपियन्स लीग

माहिती

[संपादन]

मँचेस्टर युनायटेड, २००८ यु‌एफा चँपियन्स लीग अंतिम सामना खेळे पर्यंत २००७-०८ चँपियन्स लीग स्पर्धेत अपरजित आहे. उपांत्य पूर्व सामन्याच्या प्रथम फेरीत फेनर्बाच विरुद्ध एक्मेव सामना चेल्सी संघाने चँपियन्स लीग स्पर्धेत हरला आहे.

प्रीमियर लीग स्पर्धेत २००७-०८ हंगामात दोन्ही संघात झालेला सामना मँचेस्टर युनायटेड संघाने, ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर २-० ने जिंकला. दुसऱ्या फेरीचा सामना स्टँफोर्ड ब्रीज मैदानात चेल्सी संघाने २-१ ने जिंकला.

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

[संपादन]
लेखावर अधिक माहिती साठी पहा युएफा चँपियन्स लीग २००७-०८.

नॉक आउट फेरी

[संपादन]
मँचेस्टर युनायटेड चेल्सी
फ्रान्स ल्यॉन (A)
१–१
तेवेज ८७' प्रथम नॉक आउट फेरी
प्रथम फेरी
ग्रीस ओलिंपिकॉस(A)
०–०
फ्रान्स ल्यॉन(H)
१–०
रोनाल्डो ४१' दुसरी फेरी ग्रीस ओलिंपिकॉस(H)
३–०
बलाक ५'
लँपार्ड २५'
कलौ ४८'
इटली रोमा (A)
२–०
रोनाल्डो ३९'
रूनी ६६'
उपांत्य पूर्व सामने
प्रथम फेरी
तुर्कस्तान फेनर्बाच (A)
१–२
डेइविड १३' (o.g.)
इटली रोमा (H)
१–०
तेवेज ७०' दुसरी फेरी तुर्कस्तान फेनर्बाच (H)
२–०
बलाक ४'
लँपार्ड ८७'
स्पेन बार्सेलोना (A)
०–०
उपांत्य सामने
प्रथम फेरी
इंग्लंड लिव्हरपूल (A)
१–१
रिइसे ९०+४' (o.g.)
स्पेन बार्सेलोना (H)
१–०
स्कोल्स १४' दुसरी फेरी इंग्लंड लिव्हरपूल (H)
३–२
(a.e.t.)
ड्रोग्बा ३३', १०५'
लँपार्ड ९८' (pen.)

सामना माहिती

[संपादन]
    पेनाल्टी  
तेवेझ Scored
कर्रिक Scored
रोनाल्डो पेनाल्टी चुकली (saved)
हरग्रेवीज Scored
नानी Scored
अँडरसन Scored
गिग्स Scored
६ – ५ Scored बलाक
Scored बेल्लेट्टी
Scored लम्पार्ड
Scored ए. कोल
पेनाल्टी चुकली (wide) टेरी
Scored कलोउ
पेनाल्टी चुकली (saved) अनेल्का
 
मँचेस्टर युनायटेड
चेल्सी
मँचेस्टर युनायटेड:
GK नेदरलँड्स एड्वीन वॅन डर सार
RB इंग्लंड वेस ब्राउन १२०+५ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला १२०+५'
CB इंग्लंड रियो फर्डिनांड (c) Booked after ४३ minutes ४३'
CB १५ सर्बिया नेमंज विडीक Booked after १११ minutes १११'
LB फ्रान्स पॅट्रिस एवरा
RM इंग्लंड ओवेन हरग्रेवीज
CM १८ इंग्लंड पॉल स्कोल्स Booked after २१ minutes २१' ८७ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ८७'
CM १६ इंग्लंड मायकल कर्रिक
LM पोर्तुगाल क्रिस्तियानो रोनाल्डो
CF १० इंग्लंड वेन रूनी १०१ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला १०१'
CF ३२ आर्जेन्टिना कार्लोस तेवेझ Booked after ११६ minutes ११६'
बदली खेळाडू:
GK २९ पोलंड तोमस्ज़ कुस्जचक
DF २२ आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉन ओ'शीआ
DF २७ फ्रान्स मायकल सिल्वेस्ट्रे
MF ब्राझील ऍंडरसन १२०+५ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. १२०+५'
MF ११ वेल्स रायन गिग्स ८७ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ८७'
MF १७ पोर्तुगाल नानी १०१ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. १०१'
MF २४ स्कॉटलंड डॅरेन फ्लेचर
मँनेजर:
स्कॉटलंड सर ऍलेक्स फर्ग्युसन
चेल्सी:
GK चेक प्रजासत्ताक पेट्र चेच
RB घाना मिचेल एस्सिं Booked after ११८ minutes ११८'
CB पोर्तुगाल रिकार्डो करवाल्हो Booked after ४५ minutes ४५'
CB २६ इंग्लंड जॉन टेरी (c)
LB इंग्लंड एशले कोल
DM फ्रान्स क्लौडे मकेलेले Booked after २१ minutes २१' १२०+४ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला १२०+४'
CM १३ जर्मनी मिकाईल बलाक Booked after ११६ minutes ११६'
CM इंग्लंड फ्रैंक लम्पार्ड
RW १० इंग्लंड जो कोल ९९ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ९९'
LW १५ फ्रान्स फ्लोरेंट मलौडा ९२ मिनिटांनंतर बदली खेळाडू गेला ९२'
CF ११ कोत द'ईवोआर दिदिएर द्रोग्बा Sent off after ११६' ११६'
बदली खेळाडू:
GK २३ इटली कार्लो कदिसिनी
DF ३३ ब्राझील अलेक्स
DF ३५ ब्राझील जुलिअनो बेल्लेट्टी १२०+४ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. १२०+४'
MF १२ नायजेरिया जॉन ओबी मिकेल
MF २१ कोत द'ईवोआर सलोमोन कलोउ ९२ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ९२'
FW युक्रेन आँद्रे शेवचेन्को
FW ३९ फ्रान्स निकोलस अनेल्का ९९ मिनिटांनंतर बदली खेळाडू आला. ९९'
मँनेजर:
इस्रायल अव्राम ग्रँट

सामनावीर:
पोर्तुगाल क्रिस्तियानो रोनाल्डो

सहाय्यक पंच:
स्लोव्हाकिया रोमन स्ल्यासको
स्लोव्हाकिया मार्टिन बालको
चौथा अधिकारी:
स्लोव्हाकिया व्लादिमीर हृनक

हे सुद्धा पहा

[संपादन]
युएफा चँपियन्स लीग २००७-०८
विजेता
मँचेस्टर युनायटेड
उप-विजेता
चेल्सी
उपांत्य सामन्यांतून बाहेर पडलेले संघ
बार्सेलोनालिव्हरपूल
उपांत्य पूर्व सामन्यांतून बाहेर पडलेले संघ
आर्सेनलफेनर्बाचरोमाशाल्क ०४
प्रथम नॉक आउट फेरीतून बाहेर पडलेले संघ
सेल्टीकइंटर मिलानल्यॉनए.सी. मिलानओलिंपिकॉसपोर्टोरेआल माद्रिदसेविला
गट विभागातून बाहेर पडलेले संघ
शक्थार डोनेत्स्कवेर्डर ब्रेमनरोसेनबॉर्गएंडोवनरेंजर्समार्सेलीलाझियोबेसिक्टासबेनफिकासी.एस.के.ए. मॉस्कोडायनॅमो कीव्हस्लॅविया प्रागस्पोर्टींग सी.पी.स्ट्यूव्हॅलेन्सियावी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट

१९९१-९२ | १९९२-९३ | १९९३-९४ | १९९४-९५ | १९९५-९६ | १९९६-९७ | १९९७-९८ | १९९८-९९ | १९९९-२००० 
२०००-०१ | २००१-०२ | २००२-०३ | २००३-०४ | २००४-०५ | २००५-०६ | २००६-०७ | २००७-०८ | २००८-०९ |