च्यांग्शी
Appearance
च्यांग्शी 江西省 | |
चीनचा प्रांत | |
च्यांग्शीचे चीन देशामधील स्थान | |
देश | चीन |
राजधानी | नानछांग |
क्षेत्रफळ | १,६६,९०० चौ. किमी (६४,४०० चौ. मैल) |
लोकसंख्या | ४,४०,००,००० (इ.स. २००९) |
घनता | २६४ /चौ. किमी (६८० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-JX |
संकेतस्थळ | http://www.jiangxi.gov.cn/ |
च्यांग्शी (देवनागरी लेखनभेद: ज्यांग्शी; चिनी: 江西 ; फीनयिन: Jiāngxī ; ) हा चीन देशाच्या दक्षिणेकडील प्रांत आहे. याच्या उत्तरेस आंह्वी, ईशान्येस च-च्यांग, पूर्वेस फूच्यान, दक्षिणेस क्वांगतोंग, पश्चिमेस हूनान व वायव्येस हूपै हे प्रांत वसले आहेत. च्यांग्शीच्या उत्तर भागात यांगत्झे नदीचे खोरे पसरले असून दक्षिणेकडील भाग डोंगराळ आहे. नानछांग येथे च्यांग्शीची राजधानी आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- च्यांग्शी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी व इंग्लिश मजकूर)
- च्यांग्शी पर्यटनाचे संकेतस्थळ (चिनी मजकूर)
चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग
| |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|