ऑल सोल्स डे
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ऑल सोल्स डे किव्हा सर्व आत्मा दिवस हे ख्रिश्चन धर्मात साजरा करणारे एक सण आहे. हे २ नोव्हेंबर रोजी दर वर्षी साजरा केला जातो. ज्ञात आणि अज्ञात सर्व अत्म्च्या आठवणीत हा उत्सव साजरा केला जातो.[१] हे तीन दिवसीय ऑलहॅलोटाईड उत्सवाचे शेवटच्या दिवस म्हणून साजरा केला जाते.
भारतात सण साजरा
[संपादन]मृत लोकांना लक्षात ठेवण्याचा दिवस असला तरीही ख्रिश्चन आनंदाने हा उत्सव साजरा करतात. मृत आत्मा त्या दिवशी भेटायला येतात, असा ख्रिश्चन लोकांचा विश्वास आहे. [२] मृत लोकांच्या आठवणात विशेष व्यंजन, गोड पदार्थ, खाद्यपदार्थ तयार करून त्याला मांडले जाते. हे हिंदू धर्मातील पितृपक्ष सारखी प्रथा आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "All Souls' Day Celebrations Around the World | Reader's Digest". Reader's Digest. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Catholics to observe All Saints' Day today - Times of India". The Times of India. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.