२०१६ यू.एस. ओपन
Appearance
२०१६ यू.एस. ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २९ ऑगस्ट - ११ सप्टेंबर | |||||
वर्ष: | १३६ | |||||
स्थान: | न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
स्टॅन वावरिंका | ||||||
महिला एकेरी | ||||||
अँजेलिक कर्बर | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
ब्रुनो सोआरेस / जेमी मरे | ||||||
महिला दुहेरी | ||||||
बेथनी मॅटेक-सँड्स / लुसी साफारोव्हा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
लॉरा सीगमुंड / मेत पाविच | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
२०१६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१६ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची ११६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २०१६ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.
विजेते
[संपादन]पुरूष एकेरी
[संपादन]- स्टॅन वावरिंका ने नोव्हाक जोकोविचला 6–7(1–7), 6–4, 7–5, 6–3 असे हरवले.
महिला एकेरी
[संपादन]- अँजेलिक कर्बर ने कॅरोलिना प्लिस्कोव्हाला 6–3, 4–6, 6–4 असे हरवले.
पुरूष दुहेरी
[संपादन]- जेमी मरे / ब्रुनो सोआरेस ह्यांनी पाब्लो कारेन्यो बुस्ता / ग्विलेर्मो गार्सिया-लोपेझ ह्यांना 6–2, 6–3 असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन]- बेथनी मॅटेक-सँड्स / लुसी साफारोव्हा ह्यांनी कॅरोलिन गार्सिया / क्रिस्तिना म्लादेनोविच ह्यांना 2–6, 7–6(7–5), 6–4 असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन]- लॉरा सीगमुंड / मेत पाविच ह्यांनी कोको व्हँडेवे / राजीव राम ह्यांना 6–4, 6–4 असे हरवले.