ष-च्याच्वांग
Appearance
ष-च्याच्वांग 石家庄市 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
हपैमधील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | हपै |
क्षेत्रफळ | १५,७२२ चौ. किमी (६,०७० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २७२ फूट (८३ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,०१,६३,७८८ |
- घनता | ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० |
http://www.sjz.gov.cn |
ष-च्याच्वांग (चिनी: 石家庄市; फीनयीन: Shijiazhuang) हे चीन देशाच्या हपै या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. हे शहर राजधानी बीजिंगच्या २६३ किमी नैऋत्येस वसले आहे. २०१० साली ष-च्याच्वांग शहराची लोकसंख्या २७.६६ लाख तर संपूर्ण उपप्रांतीय भागाची लोकसंख्या १ कोटी इतकी होती.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)