Jump to content

वीणा देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वीणा देव
जन्म २६ नोव्हेंबर १९४८
मृत्यू २९ ऑक्टोबर २०२४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन, व्याख्याता
वडील गो.नी. दांडेकर
अपत्ये मृणाल कुलकर्णी

वीणा देव (२६ नोव्हेंबर १९४८ - २९ ऑक्टोबर २०२४) मराठी लेखिका व समीक्षक होत्या.

यांचे वडील गो.नी. दांडेकर हे मराठी लेखक आणि कादंबरीकार आहेत.[]

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • कादंबरीकर गो.नी.दांडेकर, समीक्षा
  • स्मरणे गोनीदांची, ललित
  • शाश्वताची शिदोरी (वीणा देव आणि डॉ. अरुणा ढेरे)
  • स्त्रीरंग, ललित
  • वीणाज्जीची पत्रं, शैक्षणिक
  • आशक मस्त फकीर, आत्मचरित्र
  • कधी कधी, कथा संग्रह

संपादित साहित्य

[संपादन]
  • शब्द सुरांचा सांगाती

संदर्भ

[संपादन]
  1. ^ टीम, सकाळ डिजिटल (2024-10-29). "Pune: ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांचे निधन". Marathi News Esakal. 2024-11-08 रोजी पाहिले.