मालाड
Appearance
मालाड हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे.
वाहतूक
[संपादन]मालाड रेल्वे स्थानक हे मालाडमधील रेल्वे स्थानक आहे. येथे चर्चगेट व बोरिवलीकडे जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. पश्चिम द्रुतगती महामार्ग मालाडच्या पूर्वेकडून धावतो. बेस्टचे अनेक मार्ग मालाडमध्ये कार्यरत आहेत.