Jump to content

बौद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुद्धांना वंदन करताना एक कुटुंब

बौद्ध (इंग्रजी: Buddhist / बुद्धिस्ट) हे गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — भिक्खु-भिक्खुणी आणि उपासक-उपासिका. गौतम बुद्ध हे या बौद्धांचे गुरू आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.[][][] बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र आशिया खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त युरोपातील बौद्ध बहुसंख्य असलेला काल्मिकिया हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana Foundation". www.thedhamma.com. 2016-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts" (इंग्रजी भाषेत). 2015-10-04. 2022-08-25 रोजी पाहिले.
  3. ^ "List of Religious Populations | List Religious Populations". www.liquisearch.com. 2018-03-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: