नोव्ही साद
Appearance
नोव्ही साद Нови Сад |
|||
सर्बियामधील शहर | |||
| |||
देश | सर्बिया | ||
प्रांत | व्हॉयव्होडिना | ||
स्थापना वर्ष | इ.स. १६९४ | ||
क्षेत्रफळ | ६९९ चौ. किमी (२७० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ६४० फूट (२०० मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,९३,५०८[१] | ||
- घनता | रुपांतरण त्रूटी: मूल्य "https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6&action=edit" अंकातच आवश्यक आहे | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
www.novisad.rs |
नोव्ही साद (सर्बियन: Нови Сад, Novi Sad) ही सर्बिया देशाच्या व्हॉयव्होडिना ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी असून ते व सर्बियातील (बेलग्रेड खालोखाल) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते सर्बियाच्या उत्तर भागात डॅन्यूब नदीकाठावर वसलेले आहे. ते सर्बियामधील सर्वात मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.
जुळी शहरे
[संपादन]नोव्ही सादचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Broj stanovnika po naseljima" (Serbian भाषेत). JP Informatika Novi Sad. 2011-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "List of Twin Towns in the Ruhr District[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). © 2009 Twins2010.com. 2022-01-16 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-28 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ (सर्बियन) (इंग्रजी)
- शहर प्रशासन Archived 2016-12-02 at the Wayback Machine. (सर्बियन)
- आभासी सहल (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
- नोव्ही साद नकाशा
- विकिव्हॉयेज वरील नोव्ही साद पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |