Jump to content

डेव्हिड हिल्बर्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हिड हिल्बर्ट

जन्म २३ जानेवारी, १८६२ (1862-01-23)
क्योनिग्सबर्ग, प्रशियाचे राजतंत्र (आजचे कालिनिनग्राद ओब्लास्त, रशिया)
मृत्यू १४ फेब्रुवारी, १९४३ (वय ८१)
ग्यॉटिंगन, जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र गणित, भौतिकशास्त्रतत्त्वज्ञान
प्रशिक्षण क्योनिग्जबर्ग विद्यापीठ
ग्यॉटिंगन विद्यापीठ

डेव्हिड हिल्बर्ट (जर्मन: David Hilbert २३ जानेवारी १८६२ - १४ फेब्रुवारी १९४३) हा जर्मन गणितज्ञ होता. त्याला १९व्या व २०व्या शतकामधील सर्वात प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक मानले जाते. बीजगणित व भूमितीमधील त्याचे संशोधन व प्रमेये जगभर वापरली जाऊ लागली.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: