Jump to content

चिचवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिचवा किंवा काली सिसम हा मोठा वृक्ष आहे. लहान फाद्या जळण म्हणून वापरतात. तर मोठ्या खोडाचा घरासमोर पाट्या, मयाली, दरवाजे, खिडक्या, टेबल-खुर्च्या इत्यादीसाठी उपयोग होतो. शेळ्या व बकऱ्या याचा पाला खातात.

संदर्भ

[संपादन]