Jump to content

कुरुंदवाड संस्थान (धाकटी पाती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुरुंदवाड संस्थान
कुरुंदवाड संस्थान
[[मराठा साम्राज्य|]] इ.स. १७३३इ.स. १९४८
ध्वज
राजधानी कुरुंदवाड
सर्वात मोठे शहर कुरुंदवाड
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख विनायक हरीहर पटवर्धन (नानासाहेब)
अधिकृत भाषा मराठी भाषा
लोकसंख्या ३४,००० (इ.स.१९०१)
–घनता ११४ प्रती चौरस किमी


इ.स. १८५४ मध्ये कुरुंदवाड संस्थान विभागले जाऊन थोरली पाती रघुनाथराव पटवर्धनांकडे तर धाकटी पाती विनायकराव पटवर्धनांकडे गेली. स्वातंत्र्यानंतर दोन्ही संस्थाने भारतात विलिन झाली. [][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "संस्थान कुरुंदवाड". लोकसत्ता.
  2. ^ "List O -Ruling Princes And Chiefs In Political Relations With The Government Of Bombay And Their Leading Officials Nobles And Personage".

हे सुद्धा पहा

[संपादन]

मिरज संस्थान (थोरली पाती)