Jump to content

इ.स. २०१७ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.

जानेवारी ते मार्च

[संपादन]
प्रदर्शन नाव दिग्दर्शक कलाकार शैली आयएमडीबी स्रोत
6 January ती सध्या काय करते सतीश राजवाडे अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान केतकर, अभिनय बेर्डे प्रेमपट, नाट्यपट [] [][]
झाला बोभाटा अनुप जगदाळे दिलीप प्रभावळकर, भालचंद्र कदम हास्यपट, नाट्यपट [] [][]
13 January वज्र मयूर करंबळीकर राहूल सोलापूरकर,उल्हास आढाव,अभिनीत पानगे, मीरा पठारकर रहस्यपट []
20 January वीडा एक संघर्ष विजय शिंदे अनिल माळी, शुभांगी लाटकर, अनंत जोग नाट्यपट []
3 February बघतोस काय मुजरा कर हेमंत ढोमे जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसळे नाट्यपट [] [१०][११]
10 February ध्यानीमनी चंद्रकांत कुलकर्णी महेश मांजरेकर, अश्विनी भावे रोमांचपट [१२] [१३][१४]
फुगे स्वप्ना वाघमारे जोशी स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहरे, नीता शेट्टी रोमांटीक हास्यपट [१५] [१६][१७]
17 February गाव थोर पुढारी चोर पितांबर काळे डिगांबर नाईक, प्रेमा किरण, चेतन दळवी, सिया पाटील, किशोर नांदलस्कर, कांचन भोर राजकारणपट [१८] [१९]
रांजण प्रकाश जनार्दन पवार यश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे प्रेमपट, नाट्यपट [२०][२१]
हक्क गोरख जोगदंडे मिलींद गवळी, स्मीता शेवाळे, तन्वी हेगडे ॲक्शनपट, नाट्यपट [२२] [२३]
झेंडा स्वाभिमानाचा विश्वास रांजणे तेश्वनी वेताळ, अक्षय खरात नाट्यपट [२४]
24 February श्यामची शाळा प्रकाश जाधव अरुण नलावडे, विजय पाटकर,विजय कदम, मिलींद शिंदे नाट्यपट [२५]
3 March प्रेमाय नमः जगदीश वठारकर देवेंद्र, रुपाली कृष्णाराव प्रेमपट [२६][२७]
10 March तलाव जयभीम कांबळे, प्रमोद श्रीवास्तव सौरभ गोखले, संजय खापरे, प्रियंका राऊत, नवनीत फोंडके and वर्षा पवार प्रेमपट, ॲक्शनपट [२८] [२९]
जर्नी प्रेमाची अमोल भावे अभिषेक सेठीया, कश्मीरा कुलकर्णी,माधव देवचक्के,अतुल अभ्यंकर,पराग बांडेकर,प्रदीप पटवर्धन, नीलू पाठक,दीपज्योती नाईक, सनी चार्ल्स प्रेमपट [३०][३१]
17 March गर्भ सुभाष घोरपडे सुशांत शेलार,सिया पाटील, निशिगंधा वाड, अनंत जोग नाट्यपट [३२] [३३]
24 March माणूस एक माती सुरेश शंकर झाडे सिद्धार्थ जाधव,हर्षा गुप्ते, रुचीता जाधव नाट्यपट [३४]
31 March कनीका पुष्कर मनोहर शरद पोंक्षे, स्मीता शेवाळे भयपट [३५] [३६]
नगरसेवक एक नायक दिपक कदम उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे,संजय खापरे ॲक्शनपट, नाट्यपट [३७]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Ti Saddhya Kay Karte, 2018-08-28 रोजी पाहिले
  2. ^ "'ती सध्या काय करते' मुव्ही रिव्ह्यू- पहिल्या प्रेमाचा 'फ्लॅशबॅक'". Loksatta. 2017-01-06. 2018-08-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Ti Saddhya Kay Karte". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  4. ^ Zhalla Bobhata (2017), 2017-01-10 रोजी पाहिले
  5. ^ "'झाला बोभाटा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित". 2 December 2016.
  6. ^ "Zhalla Bobhata". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  7. ^ BookMyShow. "Vajra".
  8. ^ BookMyShow. "Veeda Ek Sangharsh". BookMyShow. 2017-01-19 रोजी पाहिले.
  9. ^ Baghtos Kay Mujra Kar, 2016-12-06 रोजी पाहिले
  10. ^ "बघतोस काय मुजरा कर".
  11. ^ "Baghtos Kay Mujra Kar". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  12. ^ Dhyanimani (2017), 2017-01-19 रोजी पाहिले
  13. ^ "Star trek - Ahmedabad Mirror". Ahmedabad Mirror. 2017-01-06 रोजी पाहिले.
  14. ^ "Dhyanimani". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  15. ^ "Fugay Film(2017)".
  16. ^ "फुगे".
  17. ^ "फुगे". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  18. ^ Gaon Thor Pudhari Chor (2017), 2017-01-30 रोजी पाहिले
  19. ^ "इरसाल राजकारणाची भानगड मांडणार 'गाव थोर पुढारी चोर'". Loksatta. 2017-01-28. 2017-01-30 रोजी पाहिले.
  20. ^ "अजय गोगावलेचे 'लागीर झालं रं' गाणे". 17 January 2017.
  21. ^ "Ranjan". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  22. ^ "Hakka (2017)".
  23. ^ BookMyShow. "Hakk (U)".
  24. ^ BookMyShow. "Zenda Swabhimanacha (U)".
  25. ^ BookMyShow. "Shyamchi Shala (U)". BookMyShow. 2017-02-24 रोजी पाहिले.
  26. ^ megamarathi (2017-01-02). "Premaya Namah Marathi Movie Starcast Trailer Songs Release WikiPromo". MegaMarathi.Com. 2017-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-14 रोजी पाहिले.
  27. ^ "Premaya Namah". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  28. ^ Talav (2017), 2017-03-29 रोजी पाहिले
  29. ^ "Sanjay Khapre to play a villian again? - Times of India". The Times of India. 2017-03-01 रोजी पाहिले.
  30. ^ "Journey Premachi". BookMyShow. 12 March 2017 रोजी पाहिले.
  31. ^ "Adil Baloch's JOURNEY PREMACHI From 17th February – BOLLYWOOD DUNIYA's Latest Videos, Songs, Profiles, Pics & News". www.bollywoodduniya.in. 2017-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-30 रोजी पाहिले.
  32. ^ Garbh (2017), 2017-03-29 रोजी पाहिले
  33. ^ BookMyShow. "Garbh". BookMyShow. 2017-03-20 रोजी पाहिले.
  34. ^ Manus Ek Mati (2017), 2017-01-28 रोजी पाहिले
  35. ^ Kanika (Marathi) (2017), 2017-02-24 रोजी पाहिले
  36. ^ "The Ring gets a Marathi cousin - Times of India". The Times of India. 2017-02-24 रोजी पाहिले.
  37. ^ "Upendra Limaye to enter politics? - Times of India".