इ.स. १८९०
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे |
वर्षे: | १८८७ - १८८८ - १८८९ - १८९० - १८९१ - १८९२ - १८९३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मे १२ - ईंग्लंडमध्ये सर्वप्रथम काउंटी सामने सुरू. यॉर्कशायरने ग्लॉस्टरशायरला ८ गडी राखून हरवले.
- जुलै ३ - आयडाहोला अमेरिकेचे ४३वे राज्य म्हणून मान्यता.
- जुलै १० - वायोमिंगला अमेरिकेचे ४४वे राज्य म्हणून मान्यता.
- डिसेंबर २९ - युनायटेड स्टेट्स सेव्हन्थ कॅव्हेलरी(अमेरिकेचे ७वे घोडदल) कडून ४०० पुरुष, स्त्री व बालकांची वुन्डेड नी येथे कत्तल.
जन्म
[संपादन]- मार्च ११ - व्हॅनेव्हर बुश, पहिल्या ऍनॉलाग इलेक्ट्रॉनिक संगणकाचा निर्माता.
- मे १९ - हो चि मिन्ह, व्हियेतनामचा क्रांतीकारी.
- जुलै १८ - फ्रँक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान.
- जुलै २० - जॉर्ज दुसरा, ग्रीसचा राजा.
- ऑगस्ट ५ - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
- ऑक्टोबर २ - ग्राउचो मार्क्स, अमेरिकन अभिनेता.
- ऑक्टोबर ५ - किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक.
- ऑक्टोबर १६ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.
मृत्यू
[संपादन]- नोव्हेंबर २८ - जोतीराव गोविंदराव फुले, मराठी समाजसुधारक.