Jump to content

इकीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इकीया
इकीया
Map of countries with IKEA stores:
  Current market locations
  Future market locations
  Former market locations
  No current or planned market locations

इकीया [] (इंग्रजी उच्चार: आयकिया; मराठी लेखनभेद: इकीआ ; स्वीडिश: IKEA) ही आंतरराष्ट्रीय गृहोत्पादनांची व फर्निचर उत्पादनांची निर्मिती व विक्री करणारी खासगी रीटेल कंपनी आहे. ही कंपनी जगातील सर्वांत मोठी फर्निचर ‍रीटेल कंपनी आहे [].

इंग्वार कांप्राद या १७ वर्षीय स्वीडिश तरुणाने इ.स. १९४३ साली ही कंपनी स्थापली. त्याच्या नावाच्या "आय", "के" या आद्याक्षरांसह तो जेथे वाढला त्या "एल्मटारिड" या वाडीच्या नावातील "ई", व ती वाडी ज्या प्रांतात आहे त्या "आगुन्नारिड" प्रांताच्या नावातील "ए" या आद्याक्षरांतून बनवलेले "इकीया" हे नाव कंपनीस देण्यात आले [].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "इकीया - स्वीडिश भाषेतील उच्चार" (स्वीडिश व अनेक भाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "इकीया मल्स जोइंट व्हेंचर विथ बॉस्निया फर्निचर मेकर" (इंग्लिश भाषेत). २६ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ इंग्वार कांप्राद ॲंड इकीया (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]