अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन
Appearance
अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन | |
---|---|
जन्म नाव | अलेक्सांद्र इसायेविच सोल्झेनित्झिन |
जन्म |
डिसेंबर ११, १९१८ किस्लोवोड्स्क, रशिया |
मृत्यू | ३ ऑगस्ट, इ.स. २००८ |
राष्ट्रीयत्व | रशियन |
कार्यक्षेत्र | लेखक |
साहित्य प्रकार | कादंबरी, नाटक |
पुरस्कार | साहित्यातील नोबेल पुरस्कार |
अलेक्सांद्र इसायेविच सोल्झेनित्सिन (IPA: /soʊlʒəˈniːtsɨn/ रशियन: Алекса́ндр Иса́евич Солжени́цын, रशियन उच्चार: [ɐlʲɪˈksandr ɪˈsaɪvʲɪtɕ səlʐɨˈnʲitsɨn]) (डिसेंबर ११, इ.स. १९१८ - ऑगस्ट ३, इ.स. २००८) हा रशियन लेखक व इतिहासकार होता. याला इ.स. १९७० साली साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "The Nobel Prize in Literature 1970" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |