Papers by SHRINIWAS HEMADE
Agrowon , 2024
The article is about thinking philosophically about agriculture. it is written in marathi for mar... more The article is about thinking philosophically about agriculture. it is written in marathi for marathi speaking farmers
Sakal Publications Pune, 2023
'चिनी तत्त्वज्ञान आणि राजकारण' हा माझ्या या सदरातील लेखनाचा विषय असून एप्रिल २०२३ मध्ये या विषया... more 'चिनी तत्त्वज्ञान आणि राजकारण' हा माझ्या या सदरातील लेखनाचा विषय असून एप्रिल २०२३ मध्ये या विषयाची पायाभरणी मी पूर्ण करेन. त्यानंतर अंदाजे ऑगस्ट २०२३ मध्ये पुन्हा विषयाची मांडणी करेन.
कोरोना साथीपासून चीन पुन्हा जगाच्या चिंतन पटलावर अग्रक्रमाने येत आहे. युक्रेन युद्धाने तो अग्रक्रम ठळकपणे अधोरेखित केला आहे. आपला-भारताचा व चीनचा एक विशिष्ट अनुबंध आहे. त्यामुळे 'चिनी तत्त्वज्ञान आणि राजकारण' हा आपल्या चिंतेचा व चिंतनाचा विषय बनतो.
चीनबद्दल आपल्याला कुतूहल असते, चीनविषयी अनेक गोष्टी- विशेषतः लावोत्से, कन्फ्यूशियस या प्राचीन आणि आधुनिक तत्त्ववेत्ता लिन युतांग यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असते. अशा काही तत्त्ववेत्त्यांची माहिती व त्यांचे मानवी वैचारिक विश्वाला लाभलेले वरदान यांची माहिती मी या सदरात देईन.
आपली मते आणि शेअरिंग या दोन स्वरुपात मला प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. या आधीच्या तिन्ही लेखांना आपला उत्तम प्रतिसाद लाभला. अनेकांनी मला त्यांची मते व्यक्तिगत WhatsApp, email, twitter, Academia, etc वर कळवली. अनेकांनी पोस्ट शेअर करून सहभाग दिला, ही तर मला लेखक म्हणून 'सकाळ' ला प्रकाशक म्हणून अतिशय प्रेरक गोष्ट ठरत आहे. 'सकाळ' तर्फे मी सर्व वाचकांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
Mukta-Samavad , 2023
रसेल Marriage and Morals च्या पहिल्या प्रकरणात स्पष्ट करतो की, ‘वर्तमानकालीन मुर्खपणा’ (folly) ... more रसेल Marriage and Morals च्या पहिल्या प्रकरणात स्पष्ट करतो की, ‘वर्तमानकालीन मुर्खपणा’ (folly) च्या जागी ‘नवीन शहाणपणा’ (wisdom) स्थापना करणे हा त्याचा प्रकल्प आहे. म्हणून हा मुर्खपणा रुजवणाऱ्या व्यवस्थांमधील भीषणतेचे दर्शन प्रथम घडवतो. या व्यवस्था त्याच्या मते थोड्याफार फरकाने सर्वच देशांमध्ये आणि सर्वच काळात घडून गेल्या आहेत. नंतर तो पितृप्रधानता आणि पुरुषप्रधानता मानवी संस्कृतीत कशी घट्टपणे रुजत गेली, त्याचे विवरण देतो.
Sakala Group of Publications Pune , 2023
‘पूर्व’ क्षितिजावर उदयास आलेल्या भारत आणि चीन या दोन देशांपैकी या सदरलेखनात मी आपणास चिनी तत्त्वज... more ‘पूर्व’ क्षितिजावर उदयास आलेल्या भारत आणि चीन या दोन देशांपैकी या सदरलेखनात मी आपणास चिनी तत्त्वज्ञानाचा आणि त्या तत्त्वज्ञानाचा ज्या देशांवर प्रभाव पडला, त्या देशांच्या तत्त्वज्ञानाचाही परिचय देत आहे.
Sakal Publications Pune, 2023
पौर्वात्य तत्त्वज्ञानात प्रामुख्याने भारतीय आणि चिनी तत्त्वज्ञानाचा समावेश होतो. चिनी तत्त्वज्ञान... more पौर्वात्य तत्त्वज्ञानात प्रामुख्याने भारतीय आणि चिनी तत्त्वज्ञानाचा समावेश होतो. चिनी तत्त्वज्ञान ताओवाद, कान्फ्युशियनवाद आणि बुद्ध दर्शन यांनी मिळून बनले आहे. यातील चिनी तत्त्वज्ञानाचा व त्याचा ज्या देशांवर प्रभाव पडला त्या देशांच्या तत्त्वज्ञानाचा परिचय.
's reflections on the concept of Philosophy SSB stayed in London. Thomson used to lecture on pred... more 's reflections on the concept of Philosophy SSB stayed in London. Thomson used to lecture on predicate logic, Dick on Axiomatic theory, Dummett on the Theory of sets, Lemmon on modal Logic, Hao Wang on many valued logic and Neil on intutitionistic logic. These lectures were held in different colleges in Oxford. In addition, Price gave two course of lectures on Locke and Hume. Gilbert Ryle also gave a course of lectures on "what is philosophy?" SSB had attended all these lectures and was immensely profited.-Confessions and Commitments, "My intellectual Development" p. 20
What is Business Ethics ? Read the difference between Business Ethics and Professional Ethics. व्... more What is Business Ethics ? Read the difference between Business Ethics and Professional Ethics. व्यवसाय आणि धंदा एकत्र आले की त्यांच्या मिसळणीतून नवेच प्रश्न निर्माण होतात. मालकाला धंदा हवा असतो आणि व्यावसायिक असलेल्या नोकराला अधिक वेतन हवे असते.. इथे व्यवस्थापनाचे, पण मूलत: नैतिक प्रश्न येतात.
Ô¨ããè-¹ãì Àì Óã Öñ Í㺪 ¶ãñ Ö½ããè Þã ¹ãŠãÀÞã Ôãõ ÊãÔãÀ ‚ã©ããà ¶ãñ Ìãã¹ãÀÊãñ •ãã¦ãã¦ã. ¦ãñ •ãÀã ¶ã... more Ô¨ããè-¹ãì Àì Óã Öñ Í㺪 ¶ãñ Ö½ããè Þã ¹ãŠãÀÞã Ôãõ ÊãÔãÀ ‚ã©ããà ¶ãñ Ìãã¹ãÀÊãñ •ãã¦ãã¦ã. ¦ãñ •ãÀã ¶ããè ›Ôãâ ‚ã©ããà ¶ãñ Ìãã¹ãÀÊãñ Øãñ Ëñ ¦ãÀ ¦¾ããâ Þ¾ãã "¹ã¾ããñ •ã ¶ãã¦ããè Êã Ôãâ ‡ãŠÊ¹ã ¶ã㦽㠇㊠Øããñ â £ãß Ôã⠹㥾ããÞããè Îã ‡ãŠá ¾ã¦ãã ‚ãÔã¦ãñ Þã ¹ã¥ã •ãÀã ãä ÍãÔ¦ãºã£ª¦ããÖãè ¾ãñ ¦ãñ. ¹ãì Àì Óã Ô¹ãªâ ¶ãÞ¾ãã 2008 Þ¾ãã ãä ªÌããßãè ‚ãâ ‡ãŠã¦ã ‚ãã¹ã¥ã '¹ãì Àì Óã' Öãè Ôãâ ‡ãŠËá ¹ã ¶ãã ¹ãããä ÖËãè. ¾ããÌãÓããè à ‚ãã¹ã¥ã ' Ô¨ããè 'Öãè Ôãâ ‡ãŠËá ¹ã ¶ãã ¦ã¹ããÔãî. 'Ô¨ããè ' Ëã ½ãÀãŸãè ¦ã ¹ã¾ããà ¾ããè Î㺪 ‚ããÖñ ½ããä ÖËã,Ìããä ¶ã¦ãã,ºããƒÃ ,ƒ.-‚ã ¶ãñ ‡ãŠ ÌãÞ㠶㠺ãã¾ã ‡ãŠã, ºãã¾ãã.ãä Ö ¶ªãè / "ªî à ½ã£¾ãñ ‚ããõ À¦ã, Êããõ ¡ãè ƒ. Í㺪¼ãñ ª ‚ããÖñ ½Ö¥ãî ¶ã ‚ã©ãà ¼ãñ ª ‚ããÖñ , ‚ãÔãñ ½ãã¨ã ¶ããÖãè. ‚ã©ãà ÔãØãßãè ‡ãŠ¡ñ Ôã½ã㠶㠂ããÖñ. ‡ãŠãÀ¥ã ÔãÌãà £ã½ãà Ôãâ ¹ãAE ªã¾ãã⠽㣾ãñ ‚ãâ ãä ¦ã½ã Íããñ Óã¥ããÞãñ Ôãã£ã ¶ã ½Ö¥ãî ¶ã Ô¨ããè ÞããÞã Ìãã¹ãÀ Öãñ ¦ããñ ‚ãããä ¥ã ¾ãì £ªã¦ããè Êã Øããä ¶ã½ããè ‡ãŠãÌãã ½Ö¥ãî ¶ãÖãè Ô¨ããè ÞããÞã Ö¦¾ããÀÀî ¹ãã ¶ãñ Ìãã¹ãÀ Öãñ ¦ããñ. Ô¨ããè / ºããƒÃ Î㺪ãÞãã "ÞÞããÀ Ôãâ Ô ‡ãŠð ¦ããè Ìã ¼ããÓããâ ¶ãì ÔããÀ Ìãñ ØãÌãñ Øãßã ‚ãÔãñ Ë ¹ã¥ã ‚ã©ãà † ‡ãŠÞã ‚ãÔã¥ããÀ ‚ãããä ¥ã ¦ããñ Þã ¦ãÀ Îããñ £ããÌã¾ããÞãã ‚ããÖñ. 'Ô¨ããè ' Öã Ôãâ Ô ‡ãŠð ¦ã¹ãAE £ãã ¶ã Í㺪 ‚ããÖñ .¦¾ããÞãã ¹ã¾ããà ¾ããè ƒâ ØÊããè Íã Í㺪 ½Ö¥ã•ãñ female ãä ‡ãŠâ Ìãã woman. ‚ã ¶ãñ ‡ãŠ ÌãÞã ¶ã women.Öñ ªãñ ¶Öãè ¹ã¾ããà ¾ã ãä ‡ãŠâ Ìãã ¼ããÓããâ ¦ããä À¦ã Í㺪 ½Ö¥ãî ¶ã Ìãã¹ãÀ¦ãã ¾ãñ ¦ããè Êã.ƒ¦ãÀ ¼ããÀ¦ããè ¾ã ¼ããÓãã⠽㣾ãñ Öãè Öãè Þã ¦ãì Êã ¶ãã ‚ãÔãʾãã ¶ãñ Öãè ½ããâ ¡¥ããè ÔãÌããà ⠶ãã "¹ã¾ããñ Øããè ¹ã¡¥¾ãユã¹ã¦ã ̾ãã¹ã ‡ãŠ Öãñ Ìãî Íã ‡ãŠñ Êã. 'Öãè Ô¨ããè ‡ãŠãñ ¥ã? ½Ö¥ã•ãñ Þã 'Ô¨ããè ½Ö¥ã•ãñ ‡ãŠã¾ã ?' Öã † ‡ãŠ ½ãî Êã¼ãî ¦ã ¹ãAE Í ¶ã ‚ããÖñ. ¾ãã ªãñ ¶Öãè ¹ãAE Í ¶ãã½ããØããè Êã ½ãî ß ¹ãAE Í ¶ã '½ãã¥ãî Ôã ½Ö¥ã•ãñ ‡ãŠã¾ã ? ‚ãÔãã ‚ãÔãî ¶ã ½ãã¥ãÔããÞããè ̾ããOE¾ãã ‡ãŠÍããè ‡ãŠÀãÌããè , ‡ãŠãñ ¥ã¦¾ãã ¹ããä À¼ããÓãñ ¦ã ‡ãŠÀãÌããè , ¦ãÍããè Þã ‡ãŠã ‡ãŠÀãÌããè , ‚ã ¶¾ã ãä À¦ããè ¶ãñ ‡ãŠã ‡ãŠÀî ¶ã¾ãñ , ‚ãÔãñ ‡ãŠñ ʾããÔã ‡ãŠã¾ã ‚ãããä ¥ã ¦ãÔãñ ‡ãŠñ ʾããÔã ‡ãŠã¾ã, Öñ ÔããÀñ ¹ãAE Í ¶ã "¹ããä Ô©ã¦ã Öãñ ¦ãã¦ã ‚ãããä ¥ã ¦ãñ ÔãÌãà ÔÌãÀî ¹ãã ¶ãñ ¦ãããä §Ì㠇㊠‚ããÖñ ¦ã. ¦ã §Ìã-ãã ¶ã Ô¨ããè ‡ãŠ¡ñ ‡ãŠãñ ¥ã¦¾ãã ªð ãä Ó› ‡ãŠãñ ¶ãã¦ãî ¶ã ¹ããÖ¦ãñ 1 , ¦ã §Ìã-ãã ¶ããÞããè ½Ö¥ã•ãñ Þ㠦㠧ÌãÌãñ §¾ããâ Þããè Ô¨ããè ºããºã¦ãÞããè £ããÀ¥ãã ‡ãŠã¾ã ‚ããÖñ ? ¦ãñ 'Ô¨ããè ' Öãè Ôãâ ‡ãŠÊ¹ã ¶ãã ‡ãŠãñ ¥ã¦¾ãã ¼ãããä Ó㠇㊠Ôãã£ã ¶ããâ Þ¾ãã ‚ãããä ¥ã Ôãâ ‡ãŠÊ¹ã ¶ããâ Þ¾ãã ÔããÖ¿ãã ¶ãñ ¦ã¾ããÀ ‡ãŠÀ¦ãã¦ã, Öãè ¹ãŠãÀÞã ¶ãã•ãî ‡ãŠ ‚ãããä ¥ã ‚ãÌãÜã¡ Øããñ Ó› ‚ããÖñ. ½ãã¥ãî Ôã ãä ÌãÞããÀ ‡ãŠÀî ÊããØ㥾ããÞ¾ãã ¹ãAE ã©ããä ½ã ‡ãŠ ‚ãÌãÔ©ãñ ¦ã Íãì £ª ¦ã §Ìããä Þã⠦㠶㠂ãããä ¥ã ÔÌã¦ãâã £ã½ãà ãä Þã⠦㠶㠾ãã¦ã ¹ãŠãÀÔãã ¹ãŠÀ ‡ãŠ Öñ ã¦ã ¶ãÌÖ¦ãã. ¼ããÀ¦ãã¦ã ¦ãÀ £ã½ãà , ¶ããè ¦ããè ‚ãããä ¥ã ¦ã §Ìã-ã㠶㠾ããâ Þããè ºãñ ½ããÊãî ½ã ÔãÀãä ½ãÔãß ¢ããÊããè. ¹ããä À¥ãã½ããè ¦ã §Ìããä Þã⠦㠶㠂ãããä ¥ã £ã½ãà ãä Þã⠦㠶㠾ããâ Þããè •ã¥ãî •ããñ ¡Øããñ ßãè ‚ãÔãʾãã ¶ãñ £ãããä ½ãà ‡ãŠ ãä ÌãÞããÀ ¦ããñ Þã ¦ãããä §Ì㠇㊠ãä ÌãÞããÀ' ‚ãÍããè Ôã½ããè ‡ãŠÀ¥ãñ ¦ã¾ããÀ Öãñ ¦ã Øãñ Ëãè .¦¾ãã¦ãî ¶ã Ô¨ããè Þããè ½ãã ¶ãÌããè ¹ãAE ãä ¦ã½ãã ãä ‡ãŠâ Ìãã ãä ¦ãÞãñ ½ãã ¶ãÌããè ‡ãŠÀ¥ã ÖÀ¹ãÊãñ. Öãè † ‡ãŠ ¹ãAE ‡ãŠãÀÞããè Íããñ ‡ãŠãâ ãä ¦ã ‡ãŠã ‚ããÖñ .
बर्ट्रंड रसेल दर्शन: भाग २. बर्ट्रंड रसेलने त्याच्या प्रदीर्घ आयुष्यात उदंड लेखन केले. रसेलचे लेख... more बर्ट्रंड रसेल दर्शन: भाग २. बर्ट्रंड रसेलने त्याच्या प्रदीर्घ आयुष्यात उदंड लेखन केले. रसेलचे लेखन आणि विचार जाणून घेण्यापूर्वी या लेखात आपण त्याच्या लेखनशैलीची ओळख करून घेऊ. त्याच्या कारकिर्दीत त्याने प्रथम तत्त्वज्ञानविषयक लेखन केले आणि नंतर सामाजिक लेखन केले. साहजिकच त्याच्याकडून त्याच्याही नकळत दोन लेखनशैली विकसित झाल्या. आणखी काही काळाने केलेल्या, विशेषतः उत्तरायुष्यातील काही लेखनात दोन्ही शैलींची मिसळण आढळते. ही तिसरी लेखनशैली म्हणता येईल. त्याने सामाजिक लेखन नंतर केले असले तरी या भागात त्याच्या सामाजिक लेखनशैलीची ओळख आधी करून घेऊ आणि दुसऱ्या भागात त्याच्या तत्त्वज्ञानविषयक लेखनविषयक लेखनशैलीची ओळख करून घेऊ.
Author: Shriniwas Hemade, M. A. Ph. D. Head & Associate Professor, Department of Philosophy, Coor... more Author: Shriniwas Hemade, M. A. Ph. D. Head & Associate Professor, Department of Philosophy, Coordinator: Department of Journalism, Free lance journalist S. N. Arts, D. J. Malpani Commerce & B. N. Sarda Science College, Sangamner 422605 email : [email protected], cell no. 9226563052 ----------------------------------------------------------------------------------------------------------------Research Paper submitted to One Day State Level Conference on
Uploads
Papers by SHRINIWAS HEMADE
कोरोना साथीपासून चीन पुन्हा जगाच्या चिंतन पटलावर अग्रक्रमाने येत आहे. युक्रेन युद्धाने तो अग्रक्रम ठळकपणे अधोरेखित केला आहे. आपला-भारताचा व चीनचा एक विशिष्ट अनुबंध आहे. त्यामुळे 'चिनी तत्त्वज्ञान आणि राजकारण' हा आपल्या चिंतेचा व चिंतनाचा विषय बनतो.
चीनबद्दल आपल्याला कुतूहल असते, चीनविषयी अनेक गोष्टी- विशेषतः लावोत्से, कन्फ्यूशियस या प्राचीन आणि आधुनिक तत्त्ववेत्ता लिन युतांग यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असते. अशा काही तत्त्ववेत्त्यांची माहिती व त्यांचे मानवी वैचारिक विश्वाला लाभलेले वरदान यांची माहिती मी या सदरात देईन.
आपली मते आणि शेअरिंग या दोन स्वरुपात मला प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. या आधीच्या तिन्ही लेखांना आपला उत्तम प्रतिसाद लाभला. अनेकांनी मला त्यांची मते व्यक्तिगत WhatsApp, email, twitter, Academia, etc वर कळवली. अनेकांनी पोस्ट शेअर करून सहभाग दिला, ही तर मला लेखक म्हणून 'सकाळ' ला प्रकाशक म्हणून अतिशय प्रेरक गोष्ट ठरत आहे. 'सकाळ' तर्फे मी सर्व वाचकांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
कोरोना साथीपासून चीन पुन्हा जगाच्या चिंतन पटलावर अग्रक्रमाने येत आहे. युक्रेन युद्धाने तो अग्रक्रम ठळकपणे अधोरेखित केला आहे. आपला-भारताचा व चीनचा एक विशिष्ट अनुबंध आहे. त्यामुळे 'चिनी तत्त्वज्ञान आणि राजकारण' हा आपल्या चिंतेचा व चिंतनाचा विषय बनतो.
चीनबद्दल आपल्याला कुतूहल असते, चीनविषयी अनेक गोष्टी- विशेषतः लावोत्से, कन्फ्यूशियस या प्राचीन आणि आधुनिक तत्त्ववेत्ता लिन युतांग यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असते. अशा काही तत्त्ववेत्त्यांची माहिती व त्यांचे मानवी वैचारिक विश्वाला लाभलेले वरदान यांची माहिती मी या सदरात देईन.
आपली मते आणि शेअरिंग या दोन स्वरुपात मला प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. या आधीच्या तिन्ही लेखांना आपला उत्तम प्रतिसाद लाभला. अनेकांनी मला त्यांची मते व्यक्तिगत WhatsApp, email, twitter, Academia, etc वर कळवली. अनेकांनी पोस्ट शेअर करून सहभाग दिला, ही तर मला लेखक म्हणून 'सकाळ' ला प्रकाशक म्हणून अतिशय प्रेरक गोष्ट ठरत आहे. 'सकाळ' तर्फे मी सर्व वाचकांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
श्रीनिवास हेमाडे
प्रस्तुत ग्रंथाचे लेखन करणे आणि वाचन करणे, याचा अर्थ त्यातील आशय, विचार, कल्पना, संकल्पना आणि सूचित केले गेलेले अनेक विषय यावरील चर्चेत भाग घेणे होय. (हा संकेत अर्थात कोणत्याही ग्रंथाला लागू असतो.) ‘तत्त्वभान’ चा लेखक म्हणून मी चर्चा सुरु केली आहे, विषय मांडला आहे. तथापि त्या विषयांचे, मुद्द्यांचे आणि एकुणातच ‘तत्त्वज्ञान’ या विषयाचे भान देणे, एवढाच या ग्रंथाचा हेतू आहे. त्या साऱ्यांची जी चर्चा तत्त्वज्ञान करते; म्हणजेच तत्त्ववेत्ते पिढ्यानुपिढ्या अविरतपणे अथकपणे करत आले आहेत आणि करत राहाणार आहेत, त्या सिद्धांतांवरील चर्चांच्या सखोल विवेचनात जाण्याचा या ग्रंथाचा हेतू नाही; ती या ग्रंथाची मर्यादा आहे. मात्र तत्त्वज्ञानावर प्रभुत्व असणाऱ्यांनाच आजवर जे समजणे शक्य होते, त्यापैकी काहीची माहिती नवशिक्या तत्त्वज्ञान प्रेमिकांना समजेल अशा रूपात मांडणे हा या ग्रंथाचा मर्यादित हेतू आहे. अर्थातच ज्यांच्याबद्दल अद्यापि गंभीर स्वरूपाच्या शंका आहेत, अशा प्रश्नांसंबंधीचा हटवादीपणा टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. तथापि सकारात्मक ‘वाद-संवाद’ मात्र स्वागतार्ह आहे. त्यात वाचकांनी सक्रीय सहभाग नोंदवणे, म्हणजे वितंड, दुराग्रह टाळून चर्चेत भाग घेणे आहे. हे चर्चेचे ‘निमंत्रण’ आहे, आमंत्रण नाही. ‘निमंत्रण’ व ‘आमंत्रण’ यात फरक आहे.