Paper 2

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 22

1 चाणक्य मंडल परिवार

ार
प्रश्नपुस्तिका

िव
संयुक्त पूर्वपरीक्षा - पेपर 2
एकूण प्रश्न ः 100

पर
वेळ ः 1 तास एकूण गुण ः 100

gyMZm
(1) da N>mnbobm àíZnwpñVH$m H«$_m§H$ Vw_À`m CÎman{ÌHo$da {d{eï> OmJr CÎman{ÌHo$darb gyMZoà_mUo Z {dgaVm Z_yX H$amdm.
(2) gXa àíZnwpñVHo$V 100 A{Zdm`© àíZ AmhoV. C_oXdmam§Zr àíZm§Mr CÎmao {b{hÊ`mg gwédmV H$aÊ`mnydu `m àíZnwpñVHo$V

gd© àíZ AmhoV qH$dm ZmhrV `mMr ImÌr H$ê$Z ¿`mdr. Agm VgoM AÝ` H$mhr Xmof AmT>ië`mg hr àíZnwpñVH$m
g_dojH$m§H$Sy>Z bJoM ~XbyZ ¿`mdr.
मंड
narjm-H«$_m§H$
(3) Amnbm narjm-H«$_m§H$ øm Mm¡H$moZmV ~m°bnoZZo {bhmdm.
(4) `m àíZnwpñVHo$Vrb àË`oH$ àíZmbm 4 n`m©`r CÎmao gwM{dbr AgyZ Ë`m§Zm 1, 2, 3 Am{U 4 Ago H«$_m§H$ {Xbobo AmhoV.
Ë`m Mma CÎmam§n¡H$s gdm©V `mo½` CÎmamMm H«$_m§H$ CÎman{ÌHo$darb gyMZoà_mUo Vw_À`m CÎman{ÌHo$da Z_yX H$amdm. Aem
àH$mao CÎman{ÌHo$da CÎmaH«$_m§H$ Z_yX H$aVmZm Vmo g§~§{YV àíZH«$_m§H$mg_moa N>m`m§{H$V H$ê$Z Xe©{dbm OmB©b `mMr H$miOr
¿`mdr. ømH$[aVm \$ŠV H$mù`m emB©Mo ~m°bnoZ dmnamdo.
क्य

(5) Á`m {df`mgmR>r _amR>r ~amo~a B§J«Or _mÜ`_ {d{hV Ho$bobo Amho. Ë`m {df`mMm àË`oH$ àíZ _amR>r ~amo~a B§J«Or ^mfoV
XoIrb N>mnÊ`mV Ambm Amho. Ë`m_Yrb B§J«OrVrb {H|$dm _amR>rVrb àíZm_Ü`o _wÐUXmofm§_wio AWdm AÝ` H$maUm§_wio
{dg§JVr {Z_m©U Pmë`mMr e§H$m Amë`mg, C_oXdmamZo g§~§{YV àíZ n`m©`r ^mfoVrb àíZmer VmSy>Z nhmdm.
ाण

(6) CÎman{ÌHo$V EH$Xm Z_yX Ho$bobo CÎma ImoS>Vm `oUma Zmhr. Z_yX Ho$bobo CÎma ImoSy>Z Zì`mZo CÎma {Xë`mg Vo Vnmgbo OmUma
Zmhr.
(7) gd© à«íZm§Zm g_mZ JwU AmhoV. `mñVd gd© àíZm§Mr CÎmao ÚmdrV. KmB©_wio MwH$m hmoUma ZmhrV `mMr XjVm KoD$ZM eŠ`

{VVŠ`m doJmZo àíZ gmoS>dmdoV.


(8) àñVwV narjoÀ`m CÎman{ÌH$m§Mo _yë`m§H$Z H$aVmZm C_oXdmamÀ`m CÎman{ÌHo$Vrb `mo½` CÎmam§ZmM JwU {Xbo OmVrb. VgoM
""C_oXdmamZo dñVw{Zð> ~hþn`m©`r ñdê$nmÀ`m àíZm§Mr {Xboë`m Mma CÎmam§n¡H$s gdm©V `mo½` CÎmaoM CÎman{ÌHo$V Z_yX
H$amdrV. AÝ`Wm Ë`m§À`m CÎman{ÌHo$V gmooS>{dboë`m Mma MwH$sÀ`m CÎmam§gmR>r EH$ JwU dOm H$aÊ`mV `oVrb''.
(9) àíZnwpñVHo$_Ü`o {d{hV Ho$boë`m {d{eï> OmJrM H$ÀMo H$m_ (a\$ dH©$) H$amdo.

*****
H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.
2 चाणक्य मंडल परिवार
H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK

ार
िव
पर

मंड
क्य
ाण

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


3 चाणक्य मंडल परिवार

1. भारतात उत्तम काम केले ले विदुषी आणि त्यांनी परिधान केले ली भारतीय नावे यांच्या योग्य जोड्या जुळवा.
(अ) नलिनी सेनगुप्ता (i) चार्ल्स फियर अँड्रूज
(ब) सत्यानंद (ii) सॅम्य
यू ल स्टोक्स
(क) सरलाबेन (iii) कॅथरीन मेरी हेलीमन
(ड) दीनबंधू (iv) एडिथ अॅलन ग्रे
पर्यायी उत्तरे :
(अ) (ब) (क) (ड)
(1) iv ii iii i
(2) i ii iii iv
(3) ii iv i iii

ार
(4) ii i iii iv

िव
2. 1857 च्या उठावात भाग न घेणारे व्यक्ती/संस्थाने ओळखा.
(अ) भोपाळचा नवाब
(ब) कपूर शहा

पर
(क) टेहरी टिकमगडचे राजे
(ड) सालारगंज
पर्यायी उत्तरे :
(1) क (2) ब
(3) अ
ल (4) वरीलपैकी सर्व
मंड
3. योग्य जोड्या जुळवा.
व्यक्ती वर्तमानपत्रे
(अ) पी. सीतारामय्या (i) सर्चलाईट
(ब) गणेश शंकर विद्यार्थी (ii) विहारी
(क) डॉ. राजेंद्र प्रसाद (iii) जन्मभूमी
क्य

(ड) विनायक दा. सावरकर (iv) प्रताप


पर्यायी उत्तरे :
(अ) (ब) (क) (ड)
(1) ii i iii iv
ाण

(2) ii iv i iii
(3) iii iv i ii
(4) iv ii iii i

4. 1935 च्या कायद्याबद्दल “द्विशासनापेक्षा सुद्धा वाईट” अशी प्रतिक्रिया कोणी दिली?
(1) मोहम्मद अली जीना (2) सी. राजगोपालाचारी
(3) मदनमोहन मालविय (4) पंडित जवाहरलाल नेहरू

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


4 चाणक्य मंडल परिवार

5. अाण्णासाहेब लठ्ठे हे सत्यशोधक समाजाच्या ---------- शाखेचे उपाध्यक्ष होते.


(1) सातारा (2) पुणे
(3) कोल्हापूर (4) इंदापूर

6. दत्तकविधान नामंजूर करून ताब्यात घेतले ली संस्थाने


(अ) ऑकलं डने ताब्यात घेतले ली संस्थाने : म्हैसूर, जैतिया, कुर्ग, मध्यचाचर
(ब) बेंटिकने ताब्यात घेतले ली संस्थाने : कुलाबा, सूरत, मांडवी, कर्नुल, जलौन
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ योग्य
(2) फक्त ब योग्य
(3) दोन्ही विधाने योग्य

ार
(4) दोन्ही विधाने अयोग्य

िव
7. जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला ?
(1) राजा राममोहन रॉय
(2) हरिश्चंद्र मुखर्जी

पर
(3) द्वारकानाथ टागोर
4) जॉर्ज थॉमसन

8. योग्य जोड्या जुळवा.



1942 च्या लढ्यातील प्रमुख नेते टोपण नावे
(अ) राममनोहर लोहिया (i) सुशीला
मंड
(ब) अरुणा असफ अली (ii) इमाम अली
(क) एस. एम. जोशी (iii) कदम
(ड) सादिक अली (iv) डॉक्टर
पर्यायी उत्तरे :
(अ) (ब) (क) (ड)
क्य

(1) iv iii ii i
(2) i ii iii iv
(3) iv ii i iii
(4) ii i iii iv
ाण

9. मुंबईचा गव्हर्नर विलिं गडन याने युद्ध साहाय्य मिळवण्यासाठी नेत्यांची सभा बोलवली होती. तेव्हा “स्वराज्य
द्यायचे कबूल करत असाल तर युद्धाला सैनिक पुरवू” असे कोण म्हणाले ?

(1) विनायक दा. सावरकर (2) गोपाळकृष्ण गोखले


(3) महात्मा गांधी (4) लोकमान्य टिळक

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


5 चाणक्य मंडल परिवार

10. खालील वाक्ये तपासून व्यक्ती ओळखा.


(अ) धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा उल्ले ख नाही हे त्यांनी सर्वप्रथम सिद्ध केले .
(ब) वृत्तपत्रांच्या कडक नियंत्रणाच्या कायद्यावर त्यांनी “सत्तास्थानावर असले ल्या व्यक्तींचा वृत्तपत्र
स्वातंत्र्याला विरोध असतो कारण त्यामुळे त्यांच्या कारभारावर न रुचणारे नियंत्रण येण्याची शक्यता
असते” असे म्हटले .
पर्यायी उत्तरे :
(1) बेहरामजी मलबारी (2) राजा राममोहन रॉय
(3) बारिं द्रकुमार घोष (4) लॉर्ड बेंटिक

ार
11. अयोग्य पर्याय ओळखा.
(1) संथाळांचे बंड : सिद् धू व कान्हू

िव
(2) निळीचे बंड : दिगंबर व विष्णु विश्वास
(3) एका चळवळ : जगन्नाथ
(4) पबणा उठाव : ईशान रॉय

पर
12. 1948 साली भरले ल्या पहिल्या महाराष्ट्र तमाशा परिषदेचे अध्यक्ष कोण होते?
(1) आण्णासाहेब लठ्ठे (2) दिनकरराव जवळकर
(3) केशवराव जेधे ल (4) भास्करराव जाधव
मंड
13. कायद्यातील अयोग्य तरतुद ओळखा.
(1) 1909 चा कायदा : मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ निर्माण करण्यात आले .
(2) 1919 चा कायदा : ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन, शीख यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघ निर्माण
करण्यात आले .
(3) 1935 चा कायदा : अनुसूचित जाती, जमाती, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघ
क्य

निर्माण करण्यात आले .


(4) वरीलपैकी सर्व बरोबर
ाण

14. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात महिलांना सामावून घ्यावे यासाठी महात्मा गांधीजींची मनधरणी -------
यांनी केली.
(1) सरोजिनी नायडू

(2) कमलादेवी चटोपाध्याय


(3) कस्तुरबा गांधी
(4) तिघींनीही

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


6 चाणक्य मंडल परिवार
15. 1868 साली स्थापन झाले ल्या ‘हीतकारिणी सभे’मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
(अ) नारायण हार्डीकर
(ब) अंबिकाचरण बॅनर्जी
(क) बी. आर. खेर
(ड) बिहारीलाल खजांजी

पर्यायी उत्तरे :
(1) फक्त क व ड (2) फक्त अ
(3) सर्वांचा समावेश होता (4) फक्त ब

16. योग्य विधान/ने ओळखा.

ार
(अ) मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(ब) आता नवीन संख्या 220 वरुन 227 अशी झाली आहे.

िव
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ (2) फक्त ब
(3) अ, ब (4) एकही नाही

पर
17. विजोड पर्याय निवडा.
(1) न्या. हिमा कोहली
2) न्या. बेला एम. त्रिवेदी

(3) न्या. इंदिरा बॅनर्जी
(4) न्या. बी. व्ही. नागरत्ना
मंड

18. खालील वाक्ये अभ्यासा व योग्य पर्याय निवडा.


(1) जून 2021 मध्ये के. के. वेणुगोपाल यांची भारताचे महान्यायवादी (AGI) म्हणून नेमणूक करण्यात
आली.
क्य

(2) राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते म्हणून पीयूष गोयल, तर राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून मल्लिकार्जुन
खरगे यांची नियुक्ती करण्यात आली.
(3) अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून विजय सांपला यांची नियुक्ती करण्यात आली.
(4) वरीलपैकी एकही नाही.
ाण

19. दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघातून निवडू न आले ल्या कलाबेन डेलकर या कोणत्या पक्षाच्या

खासदार आहेत?
(1) भाजप (2) राष्ट्रवादी काँग्रेस
(3) काँग्रेस (4) शिवसेना

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


7 चाणक्य मंडल परिवार
20. योग्य जोड्या जुळवा.
(अ) 50 वा व्याघ्र प्रकल्प (i) गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प
(ब) 51 वा व्याघ्र प्रकल्प (ii) रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प
(क) 52 वा व्याघ्र प्रकल्प (iii) कामलांग व्याघ्र प्रकल्प
(ड) 53 वा व्याघ्र प्रकल्प (iv) श्रीविल्लीपुथुर व्याघ्र प्रकल्प
पर्यायी उत्तरे :
(अ) (ब) (क) (ड)
(1) iv ii iii i
(2) iii iv ii i
(3) ii iv i iii

ार
(4) ii i iii iv

िव
21. योग्य पर्याय ओळखा.
(अ) नुकतेच पंचमुली तलावातून 194 मगरींचे स्थलांतर करण्यात आले .
(ब) हा तलाव कर्नाटक राज्यात आहे.

पर
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ बरोबर (2) फक्त ब बरोबर
(3) दोन्ही बरोबर (4) दोन्ही चूक

22. RTS, S/AS01 ही कोणत्या आजारावरची लस आहे?



मंड
(1) कोरोना (2) मले रिया
(3) हिवताप (4) कावीळ

23. खालील वाक्ये तपासा आणि योग्य विधान/ने ओळखा.


(अ) भारताने जागतिक बँकेच्या मदतीने पोषणग्यान पोर्टल सुरू केले आहे.
क्य

(ब) दोस्त फॉर लाइफ हे CBSE ने तयार केले ले अॅप आहे.


(क) भारतीय निवडणूक आयोगाने गरुड अॅप विकसित केले आहे.
पर्यायी उत्तरे :
ाण

(1) फक्त अ व ब (2) फक्त क


(3) फक्त ब व क (4) अ, ब, क

24. भारताचा भुदल, हवाईदल आणि नौदल संयुक्त सराव (ट्राय सर्व्हिस सराव) कोणत्या नावाने ओळखला
जातो?
(1) विराट (2) त्रिदल
(3) कवच (4) मिलन

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


8 चाणक्य मंडल परिवार

25. अयोग्य पर्याय ओळखा.


(अ) 24 जानेवारी 2021 रोजी 143 उपग्रह अवकाशात पाठवत स्पेसएक्सने इस्रोचा सर्वाधिक उपग्रह
अवकाशात सोडण्याचा विक्रम मोडीत काढला.
(ब) फेब्रुवारी 2017 मध्ये इस्रोने 105 उपग्रह एकाच वेळी पाठवून विक्रम प्रस्थापित केला होता.
(क) एलॉन मस्क यांनी 2000 साली स्पेसएक्स ही कंपनी स्थापन केली होती.
पर्यायी उत्तरे :
(1) एकही नाही
(2) फक्त ब
(3) फक्त अ
(4) ब व क

ार
26. 20 एप्रिल 2021 मध्ये एम. नरसिंहम यांचे निधन झाले . त्यांच्याबद्दल योग्य वाक्ये ओळखा.
(अ) ते रिझर्व बँकेचे 10वे गव्हर्नर होते.

िव
(ब) त्यांनी जागतिक बँकेत व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये काम केले आहे.
(क) आशियाई विकास बँकेचे उपाध्यक्ष होते.
(ड) 2000 साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले .

पर
पर्यायी उत्तरे :
(1) सर्व पर्याय योग्य (2) ब व क योग्य
(3) अ, ब, क योग्य ल (4) सर्व पर्याय अयोग्य

27. अयोग्य पर्याय ओळखा.


(1) टोकियो पॅरालिं पिक 2020 मध्ये भारताने 5 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य पदकाची कमाई केली.
मंड

(2) सुवर्णपदक पटकावण्यात 2 महिलांचा समावेश आहे.


(3) अवनी ले खरा व सिंहराज आधान यांनी प्रत्येकी 2 पदके पटकावले .
(4) सर्वाधिक 4 पदके बॅडमिंटन या खेळप्रकारात मिळाली.

28. जलजीवन मिशन अंतर्गत -------- पर्यंत ------- लिटर पाणीपुरवठा करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.
क्य

(1) 2022, 50 (2) 2022, 55


(3) 2024, 55 (4) 2024, 50
ाण

29. नुकतेच उत्तरप्रदेश सरकारने काकोरी कट या घटनेचे नाव बदलून काकोरी ट्रेन अॅक्शन असे केले आहे.
ही घटना कोणत्या वर्षी घडली होती?
(1) 8 ऑगस्ट 1924

(2) 9 ऑगस्ट 1924


(3) 8 ऑगस्ट 1925
(4) 9 ऑगस्ट 1925

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


9 चाणक्य मंडल परिवार

30. अन्न व कृषी संघटनेचा राजा भूमिबोल पुरस्कार, 2020 ICAR या संघटनेला देण्यात आला. हा पुरस्कार
थायलं ड देशाकडू न प्रायोजित केला जातो.
(1) वाक्याचा पूर्वार्ध योग्य
(2) वाक्याचा उत्तरार्ध योग्य
(3) संपूर्ण वाक्य योग्य
(4) संपूर्ण वाक्य अयोग्य

31. संसदेतील प्रतोदाची (whip) नेमणूक कोण करतो?


(1) पीठासीन अधिकारी

ार
(2) राष्ट्रपती
(3) संबंधित पक्ष

िव
(4) यापैकी नाही

32. खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.

पर
(1) 31 क : काही मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांना संरक्षण
(2) 33 : सैन्यदलांच्या मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचे संसदेचे अधिकार
(3) 34: एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कांवर मर्यादा
(4) 35 : राज्य संस्च
थे ी व्याख्या ल
33. उच्च न्यायालयाच्या प्रारं भिक अधिकार क्षेत्राबद्दल खालील विधाने लक्षात घ्या.
मंड
(अ) संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवडणुकीबाबतचा विवाद
(ब) दोन किंवा अधिक घटक राज्यांमधील विवाद
(क) दुय्यम न्यायालयातून उच्च न्यायालयात वर्ग केले ले घटनेचा अन्वयार्थ लावण्यासंबंधीचे खटले .
(ड) आंतरराज्यीय जलविवाद
पर्यायी उत्तरे :
क्य

(1) अ, ब, क योग्य
(2) ब, क, ड योग्य
(3) अ, क योग्य
ाण

(4) अ, ब, क ,ड योग्य

34. योग्य पर्याय ओळखा.


(1) संघ सूची : वजन व मापे यांचे परिमाण निश्चित करणे.


(2) राज्य सूची : दिवाळखोरी व नादारी
(3) समवर्ती सूची : मत्स्योउद्योग
(4) वरीलपैकी सर्व बरोबर

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


10 चाणक्य मंडल परिवार

35. खालील विधाने लक्षात घ्या.


(अ) एखादी बाब राज्यपालांच्या विवेकाधिकारात येते किंवा नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार राज्यपालास
आहे आणि त्या कृतीच्या वैधतेबद्दल राष्ट्रपती प्रश्न उपस्थित करू शकतात.
(ब) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात. या मर्जीविरुद्ध सत्ताधारी पक्ष न्यायालयात
जाऊन दाद मागू शकतो.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ योग्य
(2) फक्त ब योग्य
(3) दोन्ही वाक्ये योग्य
(4) दोन्ही वाक्ये अयोग्य

ार
36. अयोग्य पर्याय ओळखा.

िव
(1) लोकले खा समितीमध्ये 1954 पासून 15 सदस्य होते.
(2) अंदाज समितीची निर्मिती सर जॉन मथाई यांच्या शिफारसीवरून करण्यात आली.
(3) राज्यसभेचा सदस्य सार्वजनिक उपक्रम समितीचा सदस्य होऊ शकत नाही.

पर
(4) या तिन्ही समित्यांचे अध्यक्ष सभापतींकडू न नेमले जातात.

37. पुढील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा.


(अ) सत्र तहकूबीची घोषणा राष्ट्रपती करतात.

(ब) सत्र समाप्ती सभागृहाच्या अध्यक्षाकडू न घोषित होते.
(क) सत्र समाप्तीने भारताप्रमाणेच ब्रिटनमध्येही सर्व कामकाज लोप पावते.
मंड

पर्यायी उत्तरे :
(1) अ व ब (2) फक्त क
(3) अ, ब, क (4) वरीलपैकी एकही नाही
क्य

38. विधानपरिषद कमाल किती कालावधीसाठी सामान्य विधेयक प्रलं बित ठेऊ शकते?
(1) 14 दिवस (2) 3 महिने
(3) 4 महिने (4) 6 महिने
ाण

39. राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार हा ------------ अधिकार आहे.


(1) कार्यकारी (Executive)

(2) न्यायिक (Judicial)


(3) कायदेविषयक (Legislative)
(4) अर्धन्यायिक (Quasi Judicial)

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


11 चाणक्य मंडल परिवार

40. 105 वी घटनादुरुस्तीसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या.


(अ) हे 127 वे घटनादुरुस्ती विधेयक आहे.
(ब) हे विधेयक साध्या बहुमताने पारित करण्यात आले .
(क) या घटनादुरुस्तीने 102 व्या घटनादुरुस्तीत बदल करण्यात आला.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ व क योग्य (2) फक्त अ, ब योग्य
(3) फक्त अ, ब व क योग्य (4) फक्त अ योग्य

41. योग्य जोड्या जुळवा.

ार
परागणक्रिया प्रकार माध्यम
(अ) ॲनिमोफिली (i) किटक

िव
(ब) ऑर्नियोफिली (ii) वारा
(क) मलॅ कोफिली (iii) पक्षी
(ड) एन्टोमोफिली (iv) गोगलगाय
पर्यायी उत्तरे :

पर
(अ) (ब) (क) (ड)
(1) i ii iii iv
2) ii iii iv i
(3) iv iii ii i ल
(4) ii i iv iii
मंड
42. -------- या अलैं गिक प्रजननाच्या कृत्रिम प्रक्रियेमध्ये वनस्पतीच्या खोडाच्या फांदीला वाकवून त्यावर माती
पसरवली जाते.
(1) ग्राफ्टिंग (2) कटिंग
(3) ले अरिं ग (4) कटिंग व ले अरिं ग
क्य

43. सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर -------- गणात मोजतात.


(1) जीम्नोफिओना (2) युरोडेला
ाण

(3) ॲन्युरा (4) अपोडा

44. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.


(1) इसले ट ऑफ लँ ग्ह


रे नच्या अल्फा पेशीद्वारे ग्लु कॅगॉन स्रवले जाते.
(2) बीटापेशींद्वारे इन्सुलिन स्रवले जाते.
(3) F-Cells द्वारे सोमॅटोस्टीन स्रवले जाते.
(4) वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत.

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


12 चाणक्य मंडल परिवार
45. क्रिप्टस ऑफ लिबेरकुह्न या ग्रंथी शरीराच्या कोणत्या अवयवात असतात?
(1) स्वादुपिंड (2) यकृत
(3) लहान आतडे (4) बृहद्‌अंत्र 

46. ग्रँग्रीन या आजारासाठी कोणता जीवाणू कारणीभूत ठरतो?


(1) क्लॉस्ट्रिडियम हिस्टोलटीकम (2) ऐरसीनीया
(3) बॅसिलस अँथ्रेसिस (4) क्ल्यामेडिया ट्रायकोसॅटीस

47. जन्मावेळी बाळाला खालीलपैकी कोणत्या लसी देण्यात येतात?


(अ) क्षयरोग

ार
(ब) पोलिओ
(क) कावीळ
(ड) गोवर

िव
पर्यायी उत्तरे :
(1) अ, ब, क (2) ब, क, ड
(3) अ, क, ड (4) अ, ब, क, ड

पर
48. निओपिलीना हा प्राणी कोणत्या दाेन वर्गीकरणाचा जोडणारा दुवा आहे?
(1) वनस्पती व प्राणी (2) ॲनिलिडा-ॲथ्रोपोडा
(3) कॉर्डाटा व मोलुस्का
ल (4) ॲनिलिडा-मोलुस्का
मंड
49. फायर प्रूफ क्लॉथ तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
(1) अभ्रक (2) Al2 (SO4)3
(3) Na3 Al F6 (4) Cu Fe S2

50. खालील विधाने लक्षात घ्या.


क्य

(अ) हायड्रोकार्बन मधल्या कार्बन- कार्बन एकेरी बंधाने बनले ल्या हायड्रोकार्बनला अल्केन म्हणतात.
(ब) दुहरी बंध असणाऱ्या हायड्रोकार्बनला ओले फिन म्हणतात.
(क) C2H2 हे अल्काईन आहे.
ाण

वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.


पर्यायी उत्तरे :

(1) अ, ब (2) अ, क
(3) फक्त अ (4) अ, ब, क

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


13 चाणक्य मंडल परिवार

51. कार्बन असूनही सेंद्रीय असणारे पदार्थ ओळखा.


(अ) कार्बोनेट
(ब) CO2
(क) CO
(ड) कार्बाईड
(इ) सायनाईड
पर्यायी उत्तरे :
(1) अ, ब, क, इ (2) ब, क, इ
(3) ब, क, ड (4) अ, ब, क, ड, इ

ार
52. खालीलपैकी कोणता पर्याय ब्रॉन्स्टेड लॉरी ॲसिडचे उदाहरण आहे?

िव
(1) HCl (2) NH3
(3) B2H6 (4) Al (OH)3

पर
53. पृथ्वीच्या चंद्राच्या जशा कला असतात तशा ----- या ग्रहाच्या देखील कला असतात.
(1) बुध (2) शुक्र
(3) मंगळ (4) गुरू

54.

उपग्रहाची कक्षीय गती (Orbital Velocity) कशावर अवलं बून असते?
मंड
(1) उपग्रहाचे वजन (2) उपग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर
(3) उपग्रहाचा आकार (4) उपग्रहाचे पृथ्वीकेंद्रापासूनचे अंतर

55. खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधान/ने ओळखा.


(अ) एकच वारं वारता असणाऱ्या ध्वनीला 'स्वर' म्हणतात.
क्य

(ब) विविध प्रकारच्या वारं वारतेच्या मिश्रणाने 'सूर' बनतात.


(1) फक्त अ (2) फक्त ब
(3) दोन्ही अ व ब (4) दोन्ही चूक
ाण

56. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची त्यांच्या जिल्ह्यांच्या संख्येनुसार उतरत्या क्रमाने मांडणी करा.
(1) कोकण, औरं गाबाद, नागपूर, अमरावती

(2) औरं गाबाद, नागपूर, कोकण, अमरावती


(3) औरं गाबाद, कोकण, नागपूर, अमरावती
(4) कोकण, औरं गाबाद, अमरावती, नागपूर

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


14 चाणक्य मंडल परिवार

57. योग्य जोड्या जुळवा.


जिल्हा डोंगर रांग
(अ) गोंदिया (i) निर्मल
(ब) जळगाव (ii) दरकेसा
(क) नांदेड (iii) पोहरा
(ड) अमरावती (iv) शिरसोली
पर्यायी उत्तरे :
(अ) (ब) (क) (ड)
(1) ii iii i iv
(2) ii iii iv i
(3) ii iv i iii

ार
(4) iv iii ii i

िव
58. पुढील विधाने विचारात घ्या.
(अ) भारतातील लोहखनिजाच्या एकूण साठ्यापैकी 40% साठा महाराष्ट्रात आहे.
(ब) हेमेटाइट हे महत्त्वाचे लोहखनिज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आढळते.

पर
(क) महाराष्ट्रात मुख्यत्वेकरुन चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये लोहखनिजाचे
साठे आहेत.
पर्यायी उत्तरे :
(1) विधान अ बरोबर (2) विधान अ आणि ब बरोबर

(3) विधान ब आणि क बरोबर (4) सर्व विधाने बरोबर आहेत
मंड

59. लोकसंख्या आकडेवारीनुसार (2011) पुणे जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ____ असून त्याचा महाराष्ट्रात
____ क्रमांक लागतो.
(1) 504, 4था (2) 405, 3रा
(3) 606, 3रा (4) 603, 4था
क्य

60. तापी-पूर्णा नदीस डाव्या किनाऱ्याने येऊन मिळणाऱ्या उपनद्यांचा संच ओळखा.
(1) वाघूर, काटेपूर्णा, पांझरा (2) बोरी, बुराई, वान
(3) गिरणा, गोमई, नळगंगा (4) चंद्रभागा, काटेपूर्णा, नळगंगा
ाण

61. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आणि जिल्हा यादीतील चुकीची जोडी ओळखा. 
(1) फेकरी : जळगाव (2) कोराडी : नागपूर

(3) पारस : अकोला (4) एकलहरे : ठाणे

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


15 चाणक्य मंडल परिवार

62. हिमालयामधील पुढीलपैकी कोणत्या खिंडी या लडाख क्षेत्रात आहेत ?


(अ) चांग ला
(ब) मायली
(क) लनाक ला
(ड) मना
पर्यायी उत्तरे :
(1) अ, क (2) अ, ब, क
(3) ब, ड (4) अ, क, ड

ार
63. पुढील वर्णनावरून नदी ओळखा.
(अ) तिचा उगम दक्षिण तिबेटमध्ये होतो.
(ब) ही गंगा नदीस डावा किनाऱ्यावरून मिळते.

िव
(क) ही पाटणाजवळ गंगा नदीस येऊन मिळते.
पर्यायी उत्तरे :
(1) कर्नाली (2) गंडकी

पर
(3) कोसी (4) महानंदा

64. 2011 च्या आकडेवारीनुसार मेघालय राज्याचा लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धीदर किती आहे ?
(1) 26.92 %
(3) 27.02 %
ल (2) 26.70 %
(4) 27.82 %
मंड
65. नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे ?
(1) तामिळनाडू (2) राजस्थान
(3) उत्तर प्रदेश (4) आंध्र प्रदेश
क्य

66. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील पुढील विधाने विचारात घ्या :


(अ) भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डने औद्योगिक क्षेत्रातील ध्वनीपातळी 45 ते 60 डीबी दरम्यान
ठेवण्याची शिफारस केली आहे.
ाण

(ब) 80 डीबीच्या पुढे आवाज हा गोंगाट बनू शकतो.


वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(1) फक्त अ

(2) फक्त ब
(3) अ आणि ब दोन्ही
(4) कोणतेही नाही.

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


16 चाणक्य मंडल परिवार

67. महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पुढे दिले ल्या पर्यायांपैकी चढता क्रम
असले ला पर्याय ओळखा.
(1) मुंबई उपनगर, मुंबई शहर , ठाणे, पुणे, कोल्हापूर
(2) कोल्हापूर, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर
(3) पुणे, कोल्हापूर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर
(4) कोल्हापूर, ठाणे, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर

68. पारिस्थितीकीय सुस्थाने (Ecological Niches) ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाने सर्वप्रथम
मांडली ?
(1) जोसेफ ग्रीनले (2) ए. जी. टान्सले
(3) इ. एच. हेकेल (4) जी. ए. पेट्राईड्स

ार
69. 8° चॅनेलद्वारे ________ आणि _______ बेटे वेगळी झाली आहेत.

िव
(1) मिनीकोय, लक्षद्वीप (2) अंदमान, निकोबार
(3) मिनीकोय, मालदिव (4) ग्रेट अंदमान, लिटल अंदमान

पर
70. राईमोना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
(1) आसाम (2) मेघालय
(3) त्रिपुरा (4) अरुणाचल प्रदेश.

71. डॉ. तेंडुलकर समितीनुसार 2011-12 साठी, ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्यरे षेची व्याख्या ही _______
मंड
मासिक दरडोई अशी निश्चित करण्यात आली.
(1) 816 रु आणि 1000 रु. (2) 972 रु आणि 1,407 रु.
(3) 926 रु आणि 1,2074 रु. (4) 896 रु आणि 1000 रु.

72. अर्थव्यवस्थेतील पुढीलपैकी कोणत्या घटकांवर चालणाऱ्या चलनवाढीचे नकारात्मक परिणाम होतात ?
क्य

(अ) उत्पादन
(ब) उत्पादक
(क) व्याजदर
ाण

(ड) ऋणको
(इ) कर्जरोखेधारक
पर्यायी उत्तरे :

(1) अ, ड (2) क, ड
(3) अ, ब, ड (4) क, इ

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


17 चाणक्य मंडल परिवार

73. प्रधानमंत्री मुद्रा योजना कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली ?


(1) 7 एप्रिल 2015 (2) 7 एप्रिल 2016
(3) 8 एप्रिल 2015 (4) 8 एप्रिल 2016

74. भारताच्या आर्थिक विकासासाठी व किमती स्थिर राखण्यासाठी चलनवाढीचा दर निश्चित केला जातो. या
चलनविषयक धोरणाच्या साधनांपैकी सिमांतिक राखीव सुविधा दर कोण निश्चित करणे ?
(1) मौद्रिक धोरण समिती
(2) बँक बोर्ड ब्युरो
(3) रिझर्व्ह बँक

ार
(4) केंद्र सरकार

िव
75. वीस किंवा जास्त शाखा असले ल्या परकीय बँकांसाठी बँका देत असले ल्या समायोजित निव्वळ बँक
कर्जाच्या किती टक्के कर्ज अग्रक्रम क्षेत्रांपैकी सूक्ष्म उपक्रम क्षेत्रास पुरविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात
आले आहे ?

पर
(1) 8.5 % (2) 7.5 %
(3) 9 % (4) 9.5 %

76. पुढील कृषी संस्थांचा त्यांच्या स्थापनावर्षाचे आधारे योग्य क्रम लावा.

(अ) ऍपेडा
(ब) एमपेड
मंड
(क) ट्रायफेड
(ड) एफसीआय
पर्यायी उत्तरे :
(1) ब - ड - क - अ (2) अ - ब - क - ड
(3) ब - क - ड - अ (4) ड - ब - अ - क
क्य

77. पहिले पंचवार्षिक परकीय व्यापार धोरण जाहीर करण्यात आले त्यावेळेस ___________ वाणिज्य मंत्री होते.
(1) मनमोहन सिंह (2) प्रणब मुखर्जी
ाण

(3) व्ही. पी. सिंह (4) अरुण नेहरू

78. आयएमएफ आणि वर्ल्ड बॅँकेची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले ली ब्रिटेनवूड परिषद केव्हा पार

पडली ?
(1) जुलै 1945 (2) जुलै 1944
(3) जून 1945 (4) जून 1944

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


18 चाणक्य मंडल परिवार

79. पुढीलपैकी कोणत्या वर्षी भारतातील चलनवाढीचा दर हा 'बेसुमार चलनवाढ' दरम्यान होता ?
(1) 1972-73
(2) 1967-68
(3) 1974-75
(4) 1980-81

80. जोड्या जुळवा.


I II
(अ) राष्ट्रीय जल अभियान (i) 2014
(ब) राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान (ii) 2012
(क) राष्ट्रीय सौर अभियान (iii) 2011

ार
(ड) राष्ट्रीय पर्यावरण बदलावरील
धोरणात्मक ज्ञान अभियान (iv) 2010

िव
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) iii ii iv i

पर
(2) ii iii i iv
(3) iv iii ii i
(4) ii i iv iii ल
81. 2020 21 मध्ये भारताच्या आयात मूल्यातील देशांचा वाटा उतरत्या क्रमाने ओळखा.
(1) अमेरिका - चीन - यूएई - सौदी अरे बिया - स्वित्झर्लंड
मंड

(2) चीन - अमेरिका - सौदी अरे बिया - यूएई - स्वित्झर्लंड


(3) अमेरिका - चीन - यूएई - स्वित्झर्लंड - सौदी अरे बिया
(4) चीन - अमेरिका - यूएई - स्वित्झर्लंड - सौदी अरे बिया
क्य

82. पुढीलपैकी कोणत्या घटकांच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो ?
(अ) ज्युट
(ब) गहू
(क) भुईमूग
ाण

(ड) दूध
पर्यायी उत्तरे :
(1) अ, क (2) क, ड

(3) अ, ब (4) ब, क.

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


19 चाणक्य मंडल परिवार

83. लकडावाला समितीनुसार 1993-94 मध्ये भारतात दारिद्र्य रे षेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण ____
होते.
(1) 37 % (2) 36 %
(3) 37.3% (4) 32.4%

84. भारताने नियोजनात _____ दारिद्र्य दूर करण्याला आत्यंतिक महत्त्व दिले आहे.
(1) सापेक्ष (2) निरपेक्ष
(3) 1 आणि 2 (4) वरील पैकी एकही नाही.

ार
85. भारताने बेसल II (2004) निकष केव्हा लागू केले ?
(1) 2008 (2) 2005

िव
(3) 2007 (4) 2009

86. मालिकेत न बसणारी संज्ञा शोधा.

पर
1CV, 5FU, 9IT, 15LS, 17OR
(1) 5FU (2) 15LS
(3) 9IT (4) 17OR

87.

एका सांकेतिक भाषेत GOLD साठी HOME, COME साठी DONE, CORD साठी DOSE लिहिले जाते,
तर त्याच भाषेमध्ये SONS साठी काय वापरले जाईल ?
मंड
(1) TPOT (2) TOOT
(3) TOOS (4) TONT

88. शिरसोळी गावातील MGNREGA योजनेअंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती कामासाठी 300 पुरुष आणि 150
क्य

महिला सरासरी 25.50 रु. मजुरीच्या दराने काम करत आहेत. जर महिलांना पुरुषांच्या तुलनेत 5 रु. कमी
मजुरी मिळत असेल, तर महिला आणि पुरुष यांच्या मजुरीचा दर हा _______रु आहे.
(1) 27.16, 22.16 (2) 27.16, 32.16
(3) 22.16, 27.16 (4) 32.16, 37.16
ाण

89. सुमित मुंबईवरुन आपल्या मोटरसायकलने दिल्लीकडे निघाला. तो तीस तासांमध्ये लखनऊपर्यंत पोहोचला.
जर त्याने आपला प्रवास आधीच्या वेगाच्या (1/15) एवढ्या वेगाने सुरू केला असता तर तो तेवढ्याच

वेळेत लखनऊपासून 10 किमी. दूर राहिला असता. तर त्याच ताशी वेग काढा. (किमी/तास)
(1) 4 (2) 5
(3) 5(1/2) (4) 6

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


20 चाणक्य मंडल परिवार
90. एका हॉटेलमध्ये A, B, C, D, E आणि F एका गोलाकार टेबलभोवती बसले ले आहेत. प्रत्येकाने खाण्यासाठी
म्हणून पिझ्झा, स्ट्रॉबेरी शेक, आईसक्रिम, बर्गर, पेस्ट्री आणि बटाटेवडा मागविला आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या
रं गाचा टी शर्ट घातले ला आहे. दिले ल्या क्रमानुसार असतील असे नाही.
I. ज्यांनी पिझ्झा, आईसक्रिम आणि पेस्ट्री मागविले आहेत त्यापैकी कोणीही पांढऱ्या किंवा काळ्या
रं गाचा टी शर्ट घातले ला नाही.
II. ज्यांनी हिरवा आणि पिवळा टी-शर्ट घातले ला आहे त्यापैकी कोणीही पिझ्झा किंवा आईसक्रिम
मागवले ले नाही.
III. A ने पांढरा टी-शर्ट घातले ला नाही किंवा ज्या व्यक्तीने बर्गर मागविला आहे त्याच्या लगेचच डाव्या
बाजूला बसले ला नाही.
IV. E आणि F या दोघांच्या दरम्यान एकच व्यक्ती बसली आहे आणि ती स्ट्रॉबेरी शेक पीत आहे. जी
व्यक्ती पांढरा टी शर्ट घातले ल्या व्यक्तीच्या डाव्या हाताला लागून लगेच बसले ली आली आहे ती

ार
बटाटावडा खात नाही.
V. D ने हिरवा टी शर्ट घातला असून तो बर्गर मागवला आहे. आणि तो जी व्यक्ती स्ट्रॉबेरी शेक पीत
आहे तिच्या समोरासमोर बसले ला आहे.

िव
VI. ज्या व्यक्तीने पिझ्झा मागविला आहे ती व्यक्ती निळा टी शर्ट घातले ल्या व्यक्तीच्या समोरासमोर
बसले ली आहे आणि ज्या व्यक्तीने हिरव्या रं गाचा टी-शर्ट घातले ला आहे ती पेस्ट्री खाणाऱ्या व्यक्तीच्या
डाव्या बाजूला बसले ली आहे.

पर
VII. ज्या व्यक्तीने बटाटा वडा मागवला आहे ती व्यक्ती पांढरा टी शर्ट घातले ल्या व्यक्तीच्या लगेचच उजव्या
बाजूला आणि आईसक्रिम मागवले ल्या व्यक्तीच्या लगेचच डाव्या बाजूला बसले ली आहे.
VIII. C ने आईसक्रिम मागवले नाही आणि F ने पिझ्झा मागवला नाही.
वरीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ?

(1) A : पिवळा : बर्गर (2) B : लाल: आईस्क्रीम
(3) E : लाल : पिज्झा (4) F : काळा : पेस्ट्री.
मंड

91. (X) ही एका उघडले ल्या ठोकळ्याची आकृती दिले ली आहे. 1, 2, 3, 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य
ठोकळा दर्शवतो ?
क्य
ाण

92. एका बॉक्समध्ये 20 विद्युत बल्ब आहेत, त्यापैकी चार बंद आहेत. आपल्याला दोन बल्बची निवड करायची

आहे, त्यापैकी कमीत कमी एक बंद बल्ब निवडू न येण्याची शक्यता किती ?
(1) (4/19) (2) (7/19)
(3) (12/19) (4) (21/95)

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


21 चाणक्य मंडल परिवार

93. एका कुटु ब


ं ात A, B, C, D, E आणि F या सहा व्यक्ती आहेत. C ही F ची बहिण आहे. B हा E च्या
नवऱ्याचा भाऊ आहे. D हे A चे वडील आणि F चे आजोबा आहेत. या कुटु ब
ं ामध्ये दोन वडील, तीन भाऊ
आणि एक आई आहे.
F चे E सोबत नाते काय ?
(1) काका (2) नवरा
(3) मुलगा (4) आई

94. x च्या जागी योग्य संख्या निवडा.


11(1/9), 12(1/2), 14(2/7), 16(2/3), x.

ार
(1) 8(1/3) (2) 19(1/2)
(3) 20 (4) 22(1/3)

िव
95. जर - म्हणजे भागकार, + म्हणजे वजाबाकी , x म्हणजे बेरीज , तर पुढिल पैकी कोणता पर्याय योग्य
आहे ?

पर
(1) 4 × 5 × 9 + 3 ÷ 4 = 11 (2) 4 - 5 ÷ 9 × 3 - 4 = 17
(3) 4 ÷ 5 + 9 - 3 + 4 = 18 (4) 4 × 5 + 9 - 3 ÷ 4 = 15

96. पुढील विधानांमध्ये काही चिन्हे आणि त्यांचा अर्थ याचे स्पष्टीकरण दिले ले आहे, हे अभ्यासा:
A @ B, A हा B पेक्षा मोठा नाही.

A # B, A हा B पेक्षा मोठा किंवा त्याच्याएवढा आहे.
मंड
A $ B, A हा B पेक्षा मोठाही नाही आणि लहानही नाही.
A % B, A हा B पेक्षा लहान आहे.
A * B, A हा B पेक्षा लहानही नाही आणि त्याच्याएवढाही नाही.
विधान : K @ L, L % N, E # N
निष्कर्ष :
क्य

I. K % E
II. E * L
III. N * K
पर्याय :
ाण

(1) निष्कर्ष I, II बरोबर (2) निष्कर्ष III बरोबर


(3) निष्कर्ष II, III बरोबर (4) सर्व निष्कर्ष बरोबर आहेत

97. प्रशांत एक काम 4 तासांत पूर्ण करतो. निखिल आणि प्रसाद एकत्र मिळून ते काम 3 तासांत तर प्रशांत
आणि प्रसाद एकत्र मिळून 2 तासांत पूर्ण करतात. तर एकटा निखिल ते काम किती वेळात पूर्ण करे ल ?
(1) 4 तास (2) 8 तास
(3) 10 तास (4) 12 तास

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


22 चाणक्य मंडल परिवार

98. एक 300 मी लांबीची आगगाडी रे ल्स्


वे थानक 31 सेकंदात ओलांडते व सिग्नलच्या खांबांना 18 सेकंदात
ओलांडते तर रे ल्वे स्थानकाची लांबी किती ?
(1) 350 मी (2) 400 मी
(3) 340 मी (4) 390 मी

99. एका देशाने आपले उपग्रह अवकाशात सोडले आहेत. पहिला ग्रह दर 6 तासांनी, दुसरा ग्रह दर 8 तासांनी
व तिसरा ग्रह 2 तासांनी संदश
े प्रक्षेपित करतातण तर तिन्ही ग्रह कमीतकमी किती तासांनी एकत्र संदश

प्रक्षेपित करतील ?
(1) 27 तास (2) 24 तास
(3) 32 तास (4) 34 तास

ार
100. अजय, विजय आणि सुजय यांच्या आजच्या वयांची बेरीज 10 आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज
किती होती ?

िव
(1) 87 (2) 85
(3) 81 (4) यापैकी नाही

पर

मंड
क्य
ाण

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.

You might also like