हताश न होता ,पुन:श्च हरिओम म्हणत नवे प्रयोग सूरु केलेलं।दिसायला लागलेत
हे होऊच शकत नाही पासून
करून बघुया पर्यंत चा अनेकांचा प्रवास
आशादायक आहे
2 #unlock
लोकांना रोजगाराची संधी शहरात मिळते आणि शहरी सोयीमुळे अनेक जण शहराची वाट धरतात
काही ठरवून ,तर काही नाईलाजाने .
पहिल्या गटाचे ठिक,
प्रॉब्लेम मुळे ते गावी आले ,
आज ना उद्या परत जातील
दुसऱ्या गटाचे काय
त्यांना गावाकडे राहताच येत नाही
पण संधी मिळाली तर ते गावीच राहतील
3
आणि
काही प्रयोग करायचा विचार सुरू झाला.
#रोजगार निर्मिती ही
1 स्थानिक स्किल
2 पर्यावरण पूरक
असावी असा विचार आहे
पहिला प्रयोग #कराड जि सातारा जवळ होऊ शकेल असे वाटले
थोड्या चर्चेनंतर तो करण्याचे एक ग्रुपने मनावर घेतले आणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली #ग्रामविकास#पर्यटन 4
एक एकदिवसीय ट्रेक ला गेलो होतो
त्यातच ही संधी जाणवली
श्री सदाशिवगड ते श्री चौरंगीनाथ असा ट्रेक
स्थानिक करतात
तो पूर्णतः पर्यावरण पूरक ,स्थानिक सहभाग आणि नवीन पर्यटन व रोजगार निर्मिती या दृष्टीने योग्य वाटला
@malhar_pandey 1.त्या ठिकाणी पोचण्याची व्यवस्थित माहिती सोशल मीडियावर उपलब्ध हवी
2 सर्व ट्रिप पोर्टल वर उत्तम माहिती पोस्ट हवी ,review सह
3 प्रत्यक्ष वास्तू परिसरात ,
,ऐतिहासिक माहिती,-मुख्य भाषेत ,प्रिंट,ऑडिओ visual show, वेगवेगळ्या भाषेतील माहिती QR code based digital link द्वारे मिळावी
@malhar_pandey 4 स्थानिक लोक सहभाग घेऊन एक संरक्षण व निगा राखणारी समिती असावी
5 त्यांच्या मदतीने पर्यावरण पूरक खाद्य सुविधा स्वस्तात उपलब्ध केल्या तर कचरा नाममात्र होईल
पर्यटक वाढ
6 शासन स्तरावर ऐतिहासिक वास्तू नोंद केली तर विविध शाळांना सहल प्रोत्साहन मदत मिळते त्यातून संख्या वाढेल
@malhar_pandey 7 विविध मान्यवर,vloger, याना आवर्जून निमंत्रित करावे व अनुभव शेअर होतील असा प्रयत्न करावा
8 येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांचा एक ग्रुप होऊन
त्यांच्यात ,माहिती सोशल मीडियावर शेअर करण्याच्या दृष्टीने स्पर्धा या awareness साठी उपयुक्त ठरतील