Jump to content

ग्रीस राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रीस क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रीस
ग्रीसचा ध्वज
असोसिएशन हेलेनिक क्रिकेट फेडरेशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] टी२०आ स्थितीसह (२०१७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०९२वा६२वा (२ मे २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय ग्रीस ग्रीस वि. स्पेन Flag of स्पेन
(सेंट पीटर पोर्ट, ग्वेर्नसे; २१ मे १९९०)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि सर्बियाचा ध्वज सर्बिया मरीना ग्राउंड, कॉर्फू येथे; १५ ऑक्टोबर २०१९
अलीकडील आं.टी२० वि स्वीडनचा ध्वज स्वीडन टिक्कुरिला क्रिकेट मैदान, वंटा येथे; १८ जुलै २०२२
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]११३/७ (० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[]०/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत

ग्रीस क्रिकेट संघ हा ग्रीस देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. ग्रीस संघाने १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बियाचा ध्वज सर्बियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.