nayab quotes

378 Pins
·
1mo
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay ##MaharashtraDay2022 #DIZVIZ